द फादर…लघु चित्रपटाला उत्तम प्रतिसाद

यवतमाळ :- समाजात वाढत चाललेली व्यासाणाधिनता, आणि त्या मागे वाढत असलेली गुन्हेगारी, या ज्वलंत विषयाला घेऊन यवतमाळ येथील तरुण निर्माता, लेखक, व डायरेक्टर, आकाश श्रीवास याने अत्यंत सुंदर चित्रपटाची निर्मिती केली असून 29 तारखेला हा लघुपट आकाश श्रीवास याने you tub चॅनल वर प्रदर्शित झाला. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ची ही संघर्ष कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल यात दुमत नाही. आकाश श्रीवास हा तरुण अत्यंत बिकट परिस्थितीतून जिद्दीने या चित्रपट निर्माण केला असून समाजाला दिस्या देणारा हा उत्तम चितपट आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेते जनार्दन राठोड, रवींद्र वीरकर, अभिषेक यादव, रिद्धी अग्रवाल, सहील डोंगरे, अनिकेत सोनटक्के, अविनाश सिवनिटवार, प्रथमेश पडलवार यांची आहे. सहायक कलाकाराच्या भूमिकेत देव बनसोड, शुभम डोंगरे, सूरज राठोड, तुषार स्यस्त्रकार, शुभम पाटील, इत्यादींनी अभिनयाची कसदार शैली यात दाखविली आहे. या उत्कृष्ठ निर्मितीसाठी, आकाश श्रीवास यांनी गोपाल अग्रवाल, जनार्दन राठोड, रवींद्र वीरकर यांचे मना पासून अभार व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिला दिवस पर पुलक मंच परिवार ने किया सम्मान

Mon Mar 11 , 2024
नागपुर :- अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच और राष्ट्रीय जैन महिला जागृति मंच महावीर वार्ड नागपुर द्वारा शुक्रवार को दोपहर में पुलक मंच परिवार कार्यालय महावीरनगर में आयोजन किया गया। प्रमुख अतिथि नीता चंद्रकांत वेखंडे, अमरस्वरूप परिवार की विश्वस्त नीता मनीष मेहता उपस्थित थे। कार्यक्रम की अध्यक्षता महिला मंच की अध्यक्ष कल्पना सावलकर ने की। सत्कारमूर्ति सुधाबेन भरतभाई बाटविया, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com