कोंडासावळी येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ तर्फे भव्य ओपन कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन चंद्रपाल चौकसे यांचे शुभहस्ते करण्यात आले .

पारशिवनी :- काल दिनांक 02/12/2022 रोज शुक्रवारला पारशिवनी तालुक्यातील कोंडासावळी येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ तर्फे भव्य ओपन कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन चंद्रपाल चौकसे  (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांचे शुभहस्ते करण्यात आले व चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामच्या वतीने आयोजक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित राजूभाऊ कुसुबे ( शिक्षण सभापती जी.प. नागपूर), चेतन देशमुख (माजी उपसभापती पं.स. पारशिवनी), शालिक ढोंगे, वीरूभाऊ गजभिये, राजू ठाकूर (सरपंच पालासावळी), इंद्रपाल गोरले, दीपक चव्हाण, रामभाऊ ठाकूर, कमलाकर कोटेकर( सरपंच नवेगाव खैरी), उज्ज्वल मिसार, प्रणय ढोंगे, नरेश ढोरे, निखिल ढोंगे, संजय लोखंडे, अरविंद राठोड, कार्तिक ढोंगे, निशांत दुनेदार, अमन तुपट, रितिक तुपट, व गावकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महा मेट्रो वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान

Sun Dec 4 , 2022
•जगभरातील मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर वाया-डक्ट घोषित नागपूर: नागपूर प्रकल्प राबवताना अनेक विक्रम स्थापित करणाऱ्या, महा मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या 3.14 किमी लांबीच्या डबल डेकर व्हाया-डक्टला आशिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com