ग्रा. प. बोथली येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी

नागपूर :- तालुक्यातील ग्रा. प. बोथली येथे नुकतेच विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी ग्रा. प. बोथली येथे जलजीवन मिशन अंतर्गत २५ कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना,नागरी सुविधा अंतर्गत ६८ लक्ष रुपयांचे सिमेंट रोड व नाली बांधकाम तसेच आमदार निधीतून १० लक्ष रुपयांचा सिमेंट रोड भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आ समीर मेघे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जी. प.  सदस्य रुपराव शिंगणे, आकाश वानखेडे, भाजपा नागपूर ग्रामीण महामंत्री अनिल ठाकरे, सरपंच कविता नामुर्ते, उपसरपंच अरुण वानखेडे, प्रकाश झुरमुरे, गणेश भरडे, रमेश गायकवाड, गणेश कडू, स्वाती पाटील, अनिता गवई, ज्ञानेश्वरी बीजेवार, गोपाळ घेगे, संतोष कराळे, सुधीर रोकडे, झनकलाल भोंगाडे, भुपेंद्र चव्हाण व गौतम बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

Thu Feb 9 , 2023
ठाणे :– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते खाऊ व पुस्तके वाटप करण्यात आली. स्वयम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com