प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान

– संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांची उपस्थिती

मुंबई :- देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि २६) संध्याकाळी राजभवनाच्या हिरवाळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाला मुंबई भेटीवर आलेले संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रासभेत भारताच्या राजदूत रुचिरा कम्बोज, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोर्हे, माजी राज्यपाल राम नाईक, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार अमीन पटेल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, कौशल्य विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, चित्रपट आणि कला क्षेत्रातील रोहित शेट्टी, भरत दाभोलकर, पहलाज निहलानी, सुदेश भोसले, अदनान सामी, शैलेश लोढा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अब RSS मुख्यालय पर ड्रोन उड़ाना, तस्वीरें व वीडियो लेना प्रतिबंधित, पुलिस ने इस कारण लिया फैसला 

Mon Jan 29 , 2024
नागपुर :- लोकसभा चुनाव 2024 की आहट के बीच नागपुर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के मुख्यालय की सुरक्षा बढ़ा दी गई है। RSS मुख्यालय को संभावित खतरे का हवाला देते हुए पुलिस की ओर से परिसर की फोटो लेने, ड्रोन उड़ाने और मुख्यालय की वीडियो बनाने पर बैन लगा दिया गया है। पुलिस का ये फैसला 28 मार्च 2024 तक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com