शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

मुंबई :-शहीद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहीद दिनानमित्त भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन

Thu Mar 23 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त महापालिका मुख्यालय येथे शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस उपायुक्त अशोक गराटे, लेखाधिकारी मनोहर बागडे,सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या शुभहस्ते यांच्या उपस्थितीत पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिकानी ब्रिटीशांविरुद्ध दिलेल्या लढ्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या बलिदानामुळेच आपण देशात विकास करू शकलो,भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या कार्यामुळेच भारताचा स्वातंत्र्य लढ्याची माहीती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com