गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शीचा समावेश

गडचिरोली,(जिमाका)दि.24*: विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, कोरची, व चामोर्शी नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सुधारित ना.मा.प्र. व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे अंतीम आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रभाग क्रमांक व जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

अहेरी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 13, अनुसूचित जमातीकरीता 2, 7, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,9,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 14, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1,3,5,8, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 6,10,11,12,15 जाहीर करण्यात आले आहे.

सिरोंचा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 8,17, अनुसूचित जमातीकरीता 2, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 7, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3,12, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 1,5,6,10, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 9,13, 15,16, जाहीर करण्यात आले आहे.

एटापल्ली नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 10, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3, अनुसूचित जमातीकरीता 6,9,12,13, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,7,11,14, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,15,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,5,8,17, जाहीर करण्यात आले आहे.

भामरागड नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 4,अनुसूचित जमातीकरीता 2,3,5,6,11, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 1,8,9,10,14,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 7,13,17, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 12,15, जाहीर करण्यात आले आहे.

चामोर्शी नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 6, अनुसूचित जमातीकरीता 0, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 13, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 8,10, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 3,11, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,7,9,12,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,5,14,15,17, जाहीर करण्यात आले आहे.

मुलचेरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 15, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 5, अनुसूचित जमातीकरीता 1,7,10,14, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 9,11,13,16,17, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,4,,12, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 3,6,8,जाहीर करण्यात आले आहे.

धानोरा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 1, अनुसूचित जमातीकरीता 6,10, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 4,12,14, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 5, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 9,11,15,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 2,3,7,8,13, जाहीर करण्यात आले आहे.

कुरखेडा नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 14, अनुसूचित जाती (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 4,13, अनुसूचित जमातीकरीता 9, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 11,16, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 17, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 8, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 2,3,6,12,15, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,5,7,10, जाहीर करण्यात आले आहे.

कोरची नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 12, अनुसूचित जाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 3,11, अनुसूचित जमातीकरीता 9,13,15, तर अनुसूचित जमाती (स्त्री) करीता प्रभाग क्रमांक 2,6,8,17, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)करीता प्रभाग क्रमांक 0, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 5,10,14,16, तर सर्वसाधारण (स्त्री) करिता प्रभाग क्रमांक 1,4,7, जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.

सतीश कुमार गडचिरोली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नक्षलग्रस्त व नक्षल पिडीतांना सरकारी भूखंड उपलब्ध करून द्या

Wed Nov 24 , 2021
  राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली मागणी परिवारातील एका शासकीय नोकरी व घरकुल देण्याची केली मागणी स्थाई व्यवस्था होईपर्यंत नक्षलग्रस्त व नक्षल पिडीतांची अतिक्रमित घरे व दुकाने न हटविण्याची केली विनंती गडचिरोली– आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासन निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून जीवन जगण्याची संधी देत आहे .परंतु नक्षलपासून पीडीत व ग्रस्त असणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!