आजपासून मुस्लिम समुदायाच्या रमजान महिन्याच्या धार्मिक सणोत्सवाला सुरुवात

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 3:-आज 3 एप्रिल रविवार पासून मुस्लिम बांधवांचे पवित्र पर्व मानले जाणारे रमजान महिन्याला शुभारंभ झाला असून या पवित्र रमजान महिन्यातले रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात मुस्लिम बांधव , महिला , युवक, युवती सह अनेकजण आपापल्या परीने रोजे पकडीत असतात .या महिन्यात मुस्लिम बांधव अल्लाहची ईबादत करतात.दिवसभर काही न खाता व पाणी न पिता रोजे धरतात दिवस मावळल्यावर मशिदीत एकत्र येऊन अल्लाहचे नमाज अदा केल्यानंतर रोजा सोडतात तर सकाळी सूर्य निघण्याआधी आपली सर्व कामे आटोपून आपले भोजन आटोपतात.या पवित्र महिन्यात फक्त मुस्लिम बांधव आपले विविध धार्मिक कार्य त्यांच्या रितिरिवाजप्रमाणे पार पाडतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजी विक्रेत्या तरुणाचा अकस्मात मृत्यु

Sun Apr 3 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 3:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा रहिवासी एका 30 वर्षीय भाजी विक्रेत्या तरुणाचा झोपेतच अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव शुभम राखडे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.याचे वडील काही वर्षांपूर्वीच मरण पावल्याने आई व सदर मृतक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com