ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारी मोफत लसीकरण

नागपूर :- नागपूर महानगरपालीकेद्वारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टी बी संरक्षक लस गुरूवारी 10 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत उल्हासनगर बगीच्यात मोफत लसीकरण करण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे संयोजक व सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे सचिव सुरेश रेवतकर यांनी एका पत्रकात केले आहे.

नागपूर महानगर पालिकेतील ईतर केन्द्रावर टीबी संरक्षक लस देण्याची वरील सोय केली असून मोफत लसीकरणाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना पुढील २५ वर्षे मोफत वीज मिळणार - देवेंद्र फडणवीस

Wed Oct 9 , 2024
Ø विदर्भ-मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी १,७३४ कोटी Ø नागपूर जिल्ह्यातील वीज बळकटीकरण ३१३ कोटी कामाचा सुभारंभ Ø विदर्भातील शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान नागपूर :- शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार करण्यात आली असून त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या वापराचे नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com