माजी जी. प. अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले हजयात्रेकरूंचे स्वागत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मुस्लिम धर्मातील मक्का मदीना तीर्थक्षेत्र असून ज्यांचे कडे कुणाचे कर्ज नाही,निष्कलंक आहे ,ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा नागरिकांनी जीवनात एक वेळ तरी हजयात्रा करावी अशी संकल्पना आहे त्यानुसार कामठी तालुक्यातील बहुतांश मुस्लिम समाजबांधव हजयात्रेला जात असून त्या ठिकाणी एक महिना सर्व मुस्लिम समाजाचे तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी नमाज पठण वगैरे धार्मिक विधी करीत असतात.अशा प्रकारे कामठी तालुक्यातील विविध भागातून हजयात्रेला जाणाऱ्या मुस्लिम समाजबांधवांचे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी भेट घालत त्यांचे स्वागत करून हजयात्रेच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मो इर्शाद शेख, ग्रा प सदस्य सतीश दहाट, सुमेध रंगारी,अभिषेक चिमनकर, मोबीन भाई आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Railways earns Rs 14642 Crores from Freight loading in May 2023

Thu Jun 8 , 2023
Freight Earnings increases by 4% as compared to the same period of last year (Rs. 14,084 Crores) Railways achieve Freight Loading of 134 MT in May 2023, showing an improvement of 2% over last year freight loading 131 MT for the same period New Delhi :-During the month of May 2023, originating freight loading of 134 MT has been achieved […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!