संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेचे नेते व माजी तालुका प्रमुख. विठ्ठल जुमळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या सह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या वेळी प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद अधयक्ष सुरेश भोयर,अहमद शेख (सभापती कृ.उ.बा समिति.नागपूर),प्रा .अवंतिका लेकुरवाळे सभापती जि. प नागपूर,अनिकेत शाहणे (सभापती कृ.उ.बा समिति कामठी), अजय राउत कार्यअध्यक्ष नागपूर तालुका काँग्रेस,रोशन खडसे अध्यक्ष नागपूर तालुका युवक काँग्रेस उपस्थित होते.
या वेळी पंचम कोंबाडे , चातूर्जी ठाकरे,अमर साहरे, लक्ष्मण कडवे, गणेश चाफले,रमुरव राऊत,सुभाश मोरे, कृष्णजी अडाउ, गोपल वांगे,तुषार महाकाळकर,विशाल नवघरे,घिरजी घोटे,रोशंजी बाहे, आकश कोबाडे,चेतंजी इंगळे, पंकज ठाकरे, शुभाम शेळके,रवींद्र जुमळे, कठीराम ढाकणे यांनी या वेळी काँगेस पक्षात प्रवेश घेतला.