कोकण विभागीय लोकशाही दिनी पाच अर्ज निकाली

नवी मुंबई :- कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

यावेळी विभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोंकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 12 असून आज आलेल्या अर्जांची संख्या 04 असे एकूण प्राप्त अर्ज 16 होते. त्यापैकी 05 अर्ज निकाली काढण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाईचा आदर्श ठेऊन समाजात महिलांनी जागृती करावी - ॲड.नंदा पराते

Mon Mar 11 , 2024
नागपूर :- हलबा समाज सांस्कृतिक मंडळच्या माध्यमाने बेसा येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रागंणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्याने जागतिक महिला दिन महिला मेळावा संपन्न झाला. महिला मेळाव्याच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला मान्यवरांनी माल्यपूर्ण करून अभिवादन केले.जागतिक महिला दिनच्या मेळावात महिलांच्या मोठया सहभागाने महिला मेळावा पार पडला. मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्या व प्रदेश सरचिटणीस ॲड. नंदा पराते ह्या प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights