निवडणूकीच्या अनुषंगाने तक्रार निवारण कक्ष स्थापन

गडचिरोली : भारत निवडणुक आयोगाने प्रसिद्धीपत्रकान्वये पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. उक्त कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रार करणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील निवडणुक शाखेत तक्रार निवारण कक्षामध्ये भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आलेला असून उक्त भ्रमणध्वनी क्रमांक 8999059553 हा आहे. तसेच लेखी स्वरुपात तक्रार करण्याकरीता deogadchiroligrievance@gmail.com ई-मेल आयडी उपलब्ध करुन दिलेला आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोराडी वीज केंद्रात डोझर कामात शासकीय पैशांची उधळण भुषण चंद्रशेखर यांची चौकशीची मागणी

Wed Jan 18 , 2023
कोळसा हाताळणी विभागातील प्रकार नागपूर :- राज्यात वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी महानिर्मिती अहोरात्र परिश्रम घेऊन कोराडी वीज केंद्राला पाण्यासारखा पैसा पुरवत आहे. मात्र, कोळसा हाताळणी विभागातील वरीष्ठ अधिका-यांनी भाडेतत्वावर डोझर वाहन पुरविण्याच्या नावाखालीच या शासकीय पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचे निविदा प्रक्रिया वरून दिसून येत आहे. २१०एमडब्लू/सिएचपी/टी-६६६ आरएफएक्स- ३००००३५१४४ – डोझर भाड्याने घेण्याचे काम (हेवी अर्थ मूव्हर बीडी-१५५ किंवा समतुल्य) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com