चुनाव के पर्व में देश का गर्व बने, मतदान करे

कोदामेंढी :- येथील ग्रामपंचायत कार्यालयात येत्या 20 नोव्हेंबर बुधवार ला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मौदा बाल विकास प्रकल्प , कोदामेंढी सर्कल अंतर्गत येत असलेल्या तीस गावांमधील मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी त्यांचे जनजागरण करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी मौदा संजय डोंगरे कोदामेंढी पर्यवेक्षिका शिल्पा लोणारे, ग्राम अधिकारी (सचिव) संतोषी पाटील यांनी तीस गाव अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांना शपथ देऊन’ चुनाव के पर्व मे, देश का गर्व बने, मतदान करे ,अशा घोषणा देत गावात हाती फलक घेऊन प्रभात फेरी काढली.

याप्रसंगी आपला हक्क आपला अधिकार, बनवूया जागृत मतदार, तुम्ही मतदान करणार ना ,लक्षात ठेवा तुमचे मतदान भविष्य बदलू शकते अशा ही घोषणा देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऐतिहासिक पुल पुनर्वास कार्य पूरा – मध्य रेल ने मील का पत्थर हासिल किया  

Tue Nov 19 , 2024
नागपूर :- मध्य रेल के , नागपुर मंडल ने वर्धा नदी पर स्थित पुल संख्या 727/1 (ORN-2) के नीचे के बियरिंग प्लेट्स की जगह बदलने और बेड ब्लॉक की सतह का पुनर्वास कार्य सफलतापूर्वक पूरा किया। यह महत्वपूर्ण कार्य लाइव ट्रैफिक के तहत किया गया, जो केंद्रीय रेलवे के लिए एक पहली बार की घटना है और यह विभाग की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!