आठ वर्षीय अदीबा नाज ने ठेवला रोजा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील न्यू कामठी अंतर्गत आनेवाले ड्रॅगन पॅलेस जवळ रहिवासी इमरान शेख यांची आठ वर्षीय मुलगी अदीबा नाज ने आपल्या जीवणातील रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15 वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटो राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली.अदीबा नाज हिने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.

भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून अदीबा नाज या चिमुकलीने साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकलीने रोजा ठेवल्याबद्दल अदीबा नाज हिचे आई, वडील, आजी आजोबा , कडून सर्वत्र कौतुक होत आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यांनी महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले...आपल्या बरोबर आले नाही त्यांना संपवण्याचे काम राज्यात सुरू आहे - जयंत पाटील

Mon Apr 17 , 2023
नागपूर :- आमची ही वज्रमूठ सभा ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे… विदर्भवासियांची वज्रमूठ आहे… ही ‘वज्रमूठ सभा’ सध्याच्या राज्यकर्त्यांना विचारत आहे की, मागच्या १० महिन्यात तुम्ही काय दिवे लावले…या सरकारने महाराष्ट्राला काय दिले ?… कोणते प्रकल्प विदर्भासाठी आणले ? …शेतकऱ्यांना काय मिळाले ? …अवकाळीसाठी शेतकऱ्यांना काय मदत दिली ?… तरुणांना सरकारने काय दिले ?…असे अनेक सवाल करत यांनी महाराष्ट्राला फक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com