पारशिवनी रमाई बुद्ध विहार येथे रक्तदानातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन, 47 रक्तदात्यांनी केले रक्तदान 

पारशीवणी :- रमाई बुद्ध विहार पारशिवनी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्ण कृती पुतळ्यास माल्यर्पण करण्यात आलें व विविध वक्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनावर मार्गदर्शन केले व ‘ब्लड फॉर बाबासाहेब, या अभियान अंतर्गत चला आमी सारे भारतीय मिळून रक्तदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकराना, समाजासाठी तुज रक्त वाहू दे, मला तुझ्या रक्तामधला भीम पाऊ दे,या बोध वाक्याचा माद्यमातून आज रमाई बुद्ध विहार येथे अमन ब्लड बैक सेंटर नागपूर यांचा रक्तपेटीला 47 रक्त दात्यानी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराला ठाणेदार राहुल सोनवणे यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .भारतीय बौद्ध महासभा. अध्यक्ष अशोक गणवीर,महासचिव.रंजित रंगारी, कोषाध्यक्ष. धमेंद्र दुपारे,सदस्य. करुणा नारनवरे,भावे, मिना दुपारे, श्यामलता भिमटे, ई.याप्रसंगी मुनेश दुपारे,सचिन ,सुरज शेंडे, चेतन सोमकुवर, आकाश गणवीर, रजत सोमकुवर, निकोसे, प्रणय बोरकर, प्रज्वल अंबादे, हर्षद गजभिये, रमेश वाघमारे.प्रशात गजभिये, अमित राधेश्याम बोरकर,आंनद मानेराव, विशाल सांगाडे, सह बौध्द उपासक उपाशीकायांची उपस्थिती होती.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावे, आम आदमी पार्टी पारशिवनी तर्फे मुख्यमंत्री याना तहसिलदार मार्फत दिले निवेदन.

Thu Dec 8 , 2022
पारशिवनी :- पारशिवनी तहसिल कार्यालयात आम आदमी  पार्टी चे पाराशिवनी चे जिला सह संयोजक फजितराव कोरडे याचे नेतृत्वात पारशिवनी चे तहसिलदार प्रशात सागळे याना विविध मागणी चे निवेदन दिले या प्रसंगी निवेदन देतानी  जिल्हा सह संयोजक फजितराव कोरडे, शाम खंडाळकर, राजेन्द धुदें, शंकर भोगें. माधव गोरले, दामोधर राऊत,गजानन कोरडे, शेषराव कोहळे, विजय जैस्वाल, गणेश कोहळे, विष्णु वानखेडे, किशोर चोधरी, रोशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com