नागपूर :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सद्यस्थिती :-
1) वैदयकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आलेल्या १८ वर्षे वयोगटावरील लाभार्थ्यांची संख्या – 83501
2) BP (रक्तदाबाची) तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या -63332
3) Chest Xray (ग्रामीण रुग्णालय व पुढील संस्था ) करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या (गरजेनुसार) – 1266
4) दंतरोग तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थीची संख्या -4976
5) वैदयकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आलेल्या गरोदर मातांची लाभार्थ्यांची संख्या – 12842
6) अतिजोखमींच्या मातांची संख्या 398
7) टीडी लसीकरण केलेल्या गरोदर महिलांची संख्या -2243
8) स्ञीरोग तज्ञामार्फत तपासणी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या -2373
9) सोनोग्राफी करण्यात आलेल्या मातांची संख्या -1402
10) वैदयकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आलेल्या 30 वर्षे वयोगटावरील लाभार्थ्यांची संख्या -49580
11) संशयित कर्करोग संख्या -327
12)मधुमेह निदान झालेल्या ची संख्या -1451