दिनेश दमाहे, मुख्य संपादक
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
नागपूर दि.01 : कस्तुरचंद पार्कवरील ध्वजावंदनानंतर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पोलीस, वन, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, समाजकल्याण, महिला व बालविकास आदी विभागातील तसेच प्रशासनातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सन 2021-22 मध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलन केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॅा. शिल्पा खरपकर यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबाबत पोलिसांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मान करण्यात आला. नागपूर (शहर) पोलीस – ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, जग्वेद्रसिंग निवलसिंग राजपूत, भारत तुकारामजी श्रीरसागर, धनंजय विक्रमराव पाटील, संजय भगवानराव किरवे, शैलेश प्रेमदास ठवरे, आशिष वसंत सालफळे, धनराज पांडुरंगजी सरोदे, संदिप भावराव पाटील, प्रशांत जो कोडापे, विलास मारोतराव इंगळे. नागपूर ग्रामीण पोलीस –कैलास पटीये, सुरज बाबुसिंग परमार, रत्नाकर वामनराव ठाकरे, रविंद्र रामलोचन श्रीवास, दर्शनकुमार मिसार, चंद्रशेखर गुलाबराव गडेकर, दामोधर रामचंद्र भोयर, महेंद्रसिंग खंडाते, एजाज जमिल शेख, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक – 4 बादल काळू राठोड, सुरेश गणपतराव तोडेकर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल- दिपक बापुराव भोसले, किरणकुमार मधुकर डेकाटे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार 2021-22 – विनोद लक्ष्मण सुरदुसे (गुणवंत क्रिडा मार्गदर्शक), दिलराज रेखा सेंगर (खो-खो) (गुणवंत खेळाडु पुरसकार (पुरुष), कु.श्रृती धमेंद्र जोशी (फेन्सिंग) (गुणवंत खेळाडु पुरसकार (महिला),, कु. शाश्रृती नाकाडे (पॅरा जलतरण) (गुणवंत खेळाडु पुरसकार (दिव्यांग),.
जिल्हा युवा पुरस्कार 2022-23 (सामाजिक कार्य) – चेतन खुशालराव बेले ता.कामठी, दिप्ती प्रशांत महल्ले.
आदर्श तलाठी पुरस्कार 2022-23 – प्रतीक मधुकर काप्टे, रामटेक.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2018-19 – चंद्रपाल चौकसे (व्यक्ती विभागस्तर), महसूल विभागस्त्रर – मयंकराव मनोजराव देशमुख (संस्था सचिव) राष्ट्रीय आदर्श विद्यालय, नवेगांव खैरी (शैक्षणिक संस्था), साक्षोधन बालचंद कडबे (सचिव) आकाश फाऊडेशन, रामटेक (सेवाभावी संस्था).
जिल्हास्तरावर सुधारक सन्मान पुरस्कार – प्रकाश बाबुराव आत्राम, मु.आगरगांव, ता.कुही, जि.नागपूर, दिलीप गुलाबराव महाजन – मु.कलंभा, ता.काटोल, जि.नागपूर., सुनील विठोबा निनावे – मु.नगरधन, ता.रामटेक, जि.नागपूर.
नियुक्ती पत्र वितरण – डॉ. प्रिती कमलेश भोयर – वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुत तज्ज्ञ), डॉ.जयश्री गोविंद वैद्य- बाल रोग तज्ज्ञ., राज्य कर निरीक्षक अराजपत्रित – पाटील अंशया अनिल., कोटांगले देवास दिपक, पाटील प्रियंका रामदास, जामगडे अमोल निरंजन. भुकरमापक तथा लिपिक – स्नेहल जयराम बघेले, कुंजन घनश्याम बारापात्रे, राहुल जयवंत बांगरे, दुय्यम निरिक्षक – ठाकरे श्याम रुमदेवजी यांचा समावेश आहे.