रामटेक :- गांधी वार्डातील रहिवासी जलील मालाधारी आणि त्यांच्या पत्नी नसीम जलील मालाधारी मंगळवारी रामटेक येथून मुंबईला रवाना झाले.मुंबईवरुन विमानाने रात्री १ वाजता हज यात्रेसाठी निघणार आहेत. हजला ४० दिवस राहणार आहेत. यावेळी अल्प संख्यक अध्यक्ष भाजपा करीम मालाधारी, सचिन किरपान सभापती कृषिउत्पन्न बाजार समिती, हुसेनभाई मालाधारी, बशीर शेख, सलीम मालाधारी, याकूब मालाधारी , जकिर कुरेशी,नागेश वाघमारे अश्वीन ठाकूर, यांनि हज यात्रेच्या शुभेच्छा दिल्या.