संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- रेल्वे पोलीस ठाणे इतवारी अंतर्गत गेट नं.५५९ च्या जवळ रेल्वे गाडी नं. डाऊन एन बॉक्स च्या धावत्या धडकेत कुसाजी नगर कन्हान येथील राजा गायकवाड गंभीरित्या जख्मी होऊन घटना स्थळीच मुत्यु झाला.
सोमवार (दि. २७) नोव्हेंबर ला राजा शंकर गायकवाड वय ३२ वर्ष रा. कुसाजी नगर तारसा रोड कन्हान याचा रेल्वे पोलीस ठाणे इतवारी अंतर्गत मी. नं. ११११/१२-१४ गेट नं.५५९ च्या जवळ रेल्वे गाडी नं. डाऊन एन बॉक्स च्या धावत्या धडकेत राजा गाय कवाड याचा अपघातात गंभीरित्या जख्मी होऊन त्या चा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने रेल्वे पोलीस श्रीधर पेदोर सफौ यानी घटनास्थळाचा पंचनामा करित रेल्वे पोलीस ठाणे इतवारी येथे रजि नं. १६/२०२३ कलम १७४ जा फौ अन्वये गुन्हा दाखल करून मंगळवार (दि.२८) ला कामठी उपजिल्हा रूग्णालयात मृत देहा चे शवविच्छेदन करून मृतका च्या परिवाराचे स्वाधिन करण्यात आले.