कामठीत सराईत गुन्हेगाराचा दीर्घ आजाराने मृत्यू

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 4:-स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील मटन मार्केट परिसरात सराईत गुन्हेगाराचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला असून मृतकाचा नाव सुरेंद्र डहाट वय 28 राहणार रामगड असे मृतकाचे नाव आहेत जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र आनंद डहाट वय 28 राहणार रामगड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जुनी कामठी नवीन ,कामठी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत सतत दारूच्या आहारी गेला असून त्याला क काही दिवसांपासून कर्क रोगाने त्रस्त होता आज सायंकाळी साडेसहा वाजता सुमारास सत्यजित वाईन मागील मटन मार्केट परिसरात त्याचा मृतदेह दिसून आला घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. जुनी कामठी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील करीत आहेत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राखी मानवटकर बनी उत्तर नागपुर भाजपा मंडल की मंत्री

Thu May 5 , 2022
नागपुर – उत्तर नागपुर भाजपा मंडल के कार्यकारणी में गुरुवार को मंडल के अध्यक्ष संजय चौधरी द्वारा राखी संदीप मानवटकर की मंडल में मंत्री पद के लिए नियुक्ति की गई है । इस अवसर पर नागपुर शहर के अध्यक्ष विधायक प्रवीण दटके,महामंत्री जितेंद्र ठाकुर, सुरेंद्र यादव, गणेश कानतोड़े, दिलीप गौर, प्रभाकर येवले,संजय तरारे,चितराम हरोडे,योगेश आमगे, संजय भगत,मार्टीन मॉरीश,दिनेश कुकडे आदि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com