नागपूर :-परिचय बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने पत्रपरिषद संबोधित करतेवेळी अनघा वेखंडे, शोभा बावनकर, अंजली पारधी, अनंत पारधी, दिलीप पोहरे आणि वीरेंद्र मेश्राम यांची मंचावर उपस्थित होती.
येत्या शनिवारी देशपांडे सभागृहात मराठीचा सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम चैत्रापासून तर फाल्गुना पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सणांचं महत्त्व या कार्यक्रमात नमूद केलं आहे. यासंदर्भात ” मराठीचा सांस्कृतिक वारसा ” हा कार्यक्रम बघण्यास विसरू नका असे पत्रकार परिषदेमध्ये अनघा वेखडे यांनी सांगितले आहे.