पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक

नवी दिल्‍ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री परिषदेची बैठक झाली.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :

मंत्री परिषदेसमवेत एक फलदायी बैठक झाली, या बैठकीत आम्ही विविध धोरणांशी संबंधित मुद्द्यांवर विचार विनिमय केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून मोबाईल अ‍ॅपचा प्रारंभ

Tue Jul 4 , 2023
नवी दिल्‍ली :-स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात सहाय्यासाठी आणखी एक पाऊल म्हणून दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाकडून ((DAY-NRLM) ई सरस (eSARAS) मोबाईल अ‍ॅपचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे अ‍ॅप स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांना ई कॉमर्स उपक्रमांशी जोडेल. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातील सचिव शैलेश कुमार सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे अ‍ॅपचा प्रारंभ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com