नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू)नागपूर जिल्हा तर्फे रविवार दि. १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गांधी पुतळा, व्हेरायटी चौक, सीताबर्डी, नागपूर येथून भव्य अभिवादन रॅली निघणार. ती रॅली संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होणार. सर्वांना सूचना आहे कि, सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक तसेच इतर नागरिकांनी सुद्धा पांढरे वस्त्र धारण करून वेळेवर उपस्थित राहावे.
अध्यक्ष – कॉ. राजेंद्र साठे – 9890090107
महासचिव – कॉ. प्रीती मेश्राम – 9890090107