रामटेक – आजनी येथे माजी राज्यमंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी राजेंद्र मूळक , अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर रश्मि बर्वे, जिल्हा परिषद सदस्य नागपुर दुधराम सव्वालाखे यांचे प्रमुख उपस्थितीत शंकरपटाचे समापन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी डॉ. रामसिंग सहारे, सुरेश बंधाटे, शंकरपटाचे आयोजक रंगलाल नागपुरे, नारायण नागपुरे, बाबुलाल नागपुरे, रमेश बिरणवार , मनोज लिल्हारे, रामचंद दमाहे सर, माणिक मोहारे, जगदीश उपराडे, अक्षय पवार, कन्हैया बिरणवार, सोमेश्वर बसीने, राहुल उपराडे, प्रवीण दमाहे, सेवकजी बावणे, धनराज उपराडे, व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.