नागपुर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, अधीक्षक निलेश काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होत