बरीएम तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना सामूहिक अभीवादन

संदीप कांबळे, विशेष म्हणजे 

कामठी :- बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथि निमित्त बरिएम तर्फे मान वंदना देण्यात आली. याप्रसंगी विदर्भ महासचिव अजय कदम, कामठी शहर अध्यक्ष दीपंकर गणवीर, नागपुर जिल्हा उपाध्यक्ष उदास बनसोड, सुभाष सोमकुंवर, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, अंकुश बाम्बोर्डे, नारायण नितनवरे, मनोहर गणवीर, दीपक सीरिया इत्यादि बरिएम चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आम आदमी पार्टी महिला विंगचे रामदेव बाबा विरोधात प्रदर्शन

Mon Nov 28 , 2022
बाबा रामदेव च्या महिला विरोधी वक्तव्या वरती आम आदमी पार्टी महिला विंगचा रोष नागपूर :- योग गुरु रामदेव बाबा यांनी महिलांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने आम  आदमी पार्टी नागपूर महिला विंगचे धरण आंदोलन. हे आंदोलन आम आदमी पार्टी संयोजक कविता सिंगल यांच्या नेतृत्वात सदर रेसिडेन्सी रोड स्थित पातंजली फार्मसी समोर करण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने युवा राज्य समिती सदस्य कृतल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com