नागपूर :- 16 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ५ वाजता कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली यांच्या अंतर्गत नागपूर शहरात दोन एनजीओ बालविवाह मुक्त भारत अभियान राबवित आहे.महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि आस्था बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन गांधी पुतळा सीताबर्डी ते संविधान चौक चौकापर्यंत पदयात्रेचे आयोजन या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहतील.
आणि आस्था बहुउद्देशीय संस्थे च्यावतीने इंदोरा चौक ते मोठा बुद्ध विहार येथील कॅण्डल रॅली पदयात्रा निघणार यावेळी नितीन राऊत यांची उपस्थिती राहतील. असे शितल पाटील आणि ममता सायन यांनी पत्रकांराना सांगितले.