बालविवाह मुक्त भारत जनजागृती अभियान

नागपूर :- 16 ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ५ वाजता  कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली यांच्या अंतर्गत नागपूर शहरात दोन एनजीओ बालविवाह मुक्त भारत अभियान राबवित आहे.महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि आस्था बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन गांधी पुतळा सीताबर्डी ते संविधान चौक चौकापर्यंत पदयात्रेचे आयोजन या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहतील.

आणि आस्था बहुउद्देशीय संस्थे च्यावतीने इंदोरा चौक ते मोठा बुद्ध विहार येथील कॅण्डल रॅली पदयात्रा निघणार यावेळी नितीन राऊत यांची उपस्थिती राहतील. असे शितल पाटील आणि ममता सायन यांनी पत्रकांराना सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पारशिवनी पंचायत समिती मध्ये महिला राज, सभापतीपदी  मंगला निंबोने उपसभापतीपदी करूणा भोवते यांची निर्विरोध निवड.

Sun Oct 16 , 2022
पारशिवनी :- पारशिवनी पंचायत समिती मध्ये आज झालेल्या सभापती उपसभापती निवडणूक संपन्न झाली. त्यांत  मंगला उमराव निंबोने सभापती तर  करूणा भोवते उपसभापती पदावर निर्विरोध निवड करण्यात आली. पारशिवनी पंचायत समिती मध्ये काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. या अगोदर  मिना कावळे ह्या सभापती तर चेतन देशमुख उपसभापती पदावर विराजमान होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षे सहा महिनेच होता पण अतिरिक्त तीन महिने मिळाली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights