ठाणे :- क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.