प्रयत्न’जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रयत्न जनसंपर्क कार्यालय कामठी येथे छत्रपती श्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान,प्रदेश युवा मोर्चा सचिव कपिल गायधने,शहर भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट,शहर संपर्क प्रमुख पंकज वर्मा,शहर महामंत्री भाजपा विजय कोंडुलवार,युवा मोर्चा शहर अध्यक्ष .कुणाल सोलंकी, .आशु अवस्थी, सुमीत शर्मा,.यश कोंडे,.रजत यादव,मोहन तिवारी, योगेश उके व इतर सुज्ञ नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम उषा प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल लॉंचिंग

Tue Feb 20 , 2024
– या प्रकल्पाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी! गडचिरोली :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पी एम- उषा) योजनेला मंजूरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च रु. १२,९२६.१० कोटी इतका आहे. राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना समानता, प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी निधी पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रकल्प मंजुरी मंडळाने १७ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com