केम ग्रामपंचायतवर जी. प.महिला व बालकल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे व माजी उपसभापती पंचायत समिती कामठी आशीष मल्लेवार यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसची एक हाती सत्ता

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– सरपंच सह उपसरपंच पदी काँग्रेस उमेदवाराची निवड

कामठी :- आज ग्रामपंचायत केम येथे लोकनियुक्त सरपंच अतुल रामदासजी बालबुधे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाकरीता निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदी नरेश बबन महल्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीला ग्रामपंचायत चंद्रकांत कैलास नरड,नरेंद्र वासुदेव फलके, शितल जितेंद्र पंचबुधे, शारदा प्रशांत खंडाळे, जोशना मानवटकर, निर्मला महाले यांची उपस्थितीत पार पडली, निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप गायगोले, सचिव भोले यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी उपस्थित गावातील वरिष्ठ नागरिक वसंतराव आकरे, सुदामजी महल्ले, रामदास बाळबुधे, सुरेश महल्ले, देवराव कुथे ,गणेश देऊळकर ,गोविंदराव भोयर , श्रीराम ढोबळे, वासुदेव फलके, कोटीराम महलले, गुणवंत फुलझले, कैलास नरड ,योगेश ब्राह्मणकर ,रमेश शेंडे, सिताराम दारोडे, रवींद्र बाळबुधे, विजय बाळबुधे, नीलकंठ मेंढे, सुधाकर शेंडे, जितेंद्र पंचबुधे, निशिकांत फुललेले ,प्रशांत खंडाळे, अमोल खंडाळे, सुधाकर चौधरी, नरेंद्र चौधरी, रुपेश अतकरे , अतुल भोयर,सुरज कांबळे, गुरुदेव कुथे, अभय बाळबुधे, संजय चापले, वंदेव महल्ले ,गणेश बांगळे ,रामाजी शेंडे ,मार्कंड मेंढे, प्रवीण महल्ले, व सर्व गावकरी मंडळीचे सरपंच उपसरपंच यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव 2023 खो-खो (विदर्भस्तरीय) निकाल

Tue Jan 10 , 2023
मंगळवार, 10 जानेवारी 2023 विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सव 2023 अंतर्गत विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या दुस-या दिवशी मंगळवारी (ता.10) महिला गटात नव जयहिंद यवतमाळ, मराठा फ्रेन्ड्स अमरावती संघाने विजयी आगेकूच केली. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात नव जयहिंद यवतमाळ (11) संघाने विदर्भ क्रीडा मंडळ नागपूर (4) संघाचा 7 गुणांनी पराभव केला. तर मराठा फ्रेन्ड्स अमरावती (12) संघाने तुळजाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!