-स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  नागपूर :-दिनांक ०३/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की, पो.स्टे. केळवद हद्दीत मौजा मंगसा गावाजवळ एक काळया रंगाची बजाज पलसर एक पांढया रंगाचे टी शर्ट घातलेला इसम आपल्याजवळ देशी कट्टा घेवून फिरत आहे. अशा माहितीवरून पंच व स्टाफ सह जाऊन त्याचा शोध घेऊन […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०३.०७.२०१३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे गणेशपेठ, नंदनवन आणि जरीपटका नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड  किष्णा उर्फ चेतन उर्फ बाबा वल्द गणेश मंडल, वय ३२ वर्षे रा. शनिवारी कॉटन मार्केट, इमामवाडा रोड, पो.ठाणे गणेशपेठ, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, […]

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत कश्मीरी गल्ली, कमल चौक, नाकोड़ा इंटरप्राईजेस येथून दोन इनव्हर्टर बॅटरी किमत ३०,०००/- रूच्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादी ललीत दिनेश बेताला वय ३६ वर्ष रा छापरी नगर चौक, नीलीशा अपार्टमेंट यांनी दिलेल्या ताक्रारीवरून पो.ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात पो. ठाणे पाचपवली […]

नागपुर/मुंबई :- अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा […]

पारशिवनी – नागपुर जिले में प्रख्यात पारशिवनी तहसील के घोंगरा महादेव पर्यटन स्थल पर रविवार को पेंच नदी में डूबने से एक छात्र की मौत हो गई।  छात्र अपने दोस्तों के साथ यहां सैर के लिए आया था। प्राप्त जानकारी के अनुसार सात युवक रविवार सुबह घोंगरा महादेव पर्यटन स्थल पर अपने दोस्तो के साथ घूमने के लिए आए थे। […]

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी भाजपसोबत जात सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदारांची 9 इतकी संख्या आहे. तसेच यामध्ये पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकीकडे […]

मुंबई :- राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे आदिती तटकरे या […]

नागपुर – हैदराबाद से नागपुर की ओर अपने परिवार के साथ जा रहे थे. ड्राइवर को झपकी आने से कार अचानक पुल से नीचे गिर गई। हादसे की सूचना प्राप्त होते ही पुलिस मौके पर पहुंची। हादसा इतना भयानक था कि कार के परखच्चे उड़ गए. यह घटना आज सुबह करीब 7:30 बजे नागपुर के बोरखेड़ी फ्लाईओवर से एक तेज […]

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.. मुंबई – राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीये. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची […]

पुणे :- अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाही असा टोला लगावतानाच जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी…संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी… कुठे चूक झालेली आहे… कशामुळे […]

नागपूर :- दिनांक ०१/०७/२०२३ रोजी पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधिक्षक संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे रामटेक विभाग रामटेक अतिरीक्त कार्यभार कन्हान विभाग कन्हान, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड, परि पोलीस अधीक्षक अनिल मस्के, परि पोलीस उप अधीक्षक झालटे, पोलीस निरीक्षक मकेश्वर पोलीस स्टेशन कन्हान, पोलीस निरीक्षक मुळुक, मानकर, ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा […]

मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र 50 वर्षावरील ज्येष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना पाच वर्षांमध्ये […]

– देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजीक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शुक्रवारी (३० जून) रात्री दोन वाजता अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. या […]

नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत रामदासपेठ, पुष्पकुंज अपार्टमेंट येथे फिर्यादी प्रविण धनश्याम चौबे, वय ३५ वर्ष, रा. प्लॉट नं ४० मातोश्री नगर, वानाडोंगरी यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो क. एम. एच. ४० ए.जि ४४०२ ही लॉक करून हॉस्पीटल मध्ये गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची मोटरसायकल किमती अंदाजे २०,०००/- ची चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे […]

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट न. १९२, मारोती सोसायटी, जय अबेनगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी देवप्रसाद गोवऱ्याराव जामुनपानी, वय ४५ वर्ष हे त्याचे घराला लॉक लावुन परिवारासह बालाघाट येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराच्या दाराचे कडी कोंडा व कुलूप तोडुन घरात प्रवेश करून किचन मधील लोखडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी २०,०००/- असा एकूण ९७,७५०/- रु […]

नागपुर – महाराष्ट्र के बुलढाणा जिले में देर रात करीब 2 बजे दर्दनाक हादसा हो गया. बुलढाणा में समृद्धि महामार्ग एक्सप्रेस-वे पर एसी बस पलट गई, जिसके बाद उसमें आग लग गई. इस हादसे में 26 यात्रियों की मौत हो गई है. हादसे के वक्त बस में 32 लोग सवार थे, जबकि 6 लोग गंभीर रूप से घायल हो गए […]

नागपूर – विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये […]

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त ; मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर. मुंबई, दि. १ – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने […]

– ‘संकल्प विदर्भाचा’ कार्यक्रमात मुलाखत नागपूर :- मी लोकांना समाधान आणि आनंद मिळेल, अशी कामे करत असतो. समस्या ओळखून त्या सोडविण्यावर माझा भर असतो. त्यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण देशामध्ये भविष्यात कोणती विकासकामे करायची आहेत, याबद्दलची माझी ब्लू प्रिंट तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित ‘संकल्प विदर्भाचा’ […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!