NEW DELHI :-Union Minister for Personnel, Public Grievances and Pensions, Dr Jitendra Singh said, appointment of OBCs in direct recruitment each year from 2011 to 2021, is more than 27% In a written reply to a question in the Rajya Sabha today that whether people belonging to Other Backward Classes (OBCs) are lagging in deriving benefit of 27 percent reservation […]

नई दिल्ली :-भारत की शालिनी कुमारी को तीसरे आसियान-भारत ग्रासरूट इनोवेशन फोरम में जमीनी स्तर की नवोन्मेष प्रतियोगिता ग्रासरूट इनोवेशन कम्पटीशन में उनके नवाचार “मॉडिफाइड वॉकर विद एडजस्टेबल लेग्स” के लिए प्रथम पुरस्कार मिला है. देश में आर्थोपेडिक उत्पादों के अग्रणी निर्माता, विस्को रिहैबिलिटेशन एड्स, उद्योग को हस्तांतरित की गई यह तकनीक ब्रिक और मोर्टार स्टोर्स के माध्यम से एवं देश के […]

नागपूर :- लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते […]

नागपूर :- अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना […]

नागपूर :- युवकांनी जनसामान्यांच्या मुलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर सुपर टाऊन कन्हान कन्हान येथे अवैधरित्या तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालत फिरणारा आरो पी जिगर कनोजिया यास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवा र जप्त करून पोस्टे कन्हान ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीस कन्हान पोली साच्या ताब्यात देण्यात आले […]

आज राज ठकरे शहरात :  मनसेच्या कार्यकर्त्यांचा सवाल नागपूर, ता. २२ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक […]

– एक्स्पर्ट ने दिया जवाब नई दिल्ली – नए साल से ठीक पहले कोरोना के नए वैरिएंट BF.7 ने दुनियाभर में सरकारों की चिंता बढ़ा दी है. भारत सरकार भी इस वैरिएंट को लेकर अलर्ट मोड पर आ गई है. हालांकि, यह वैरिएंट भारत में महीनों पहले ही पहचाना जा चुका है. ऐसे में अभी तक इसका तेज प्रसार देखने […]

बारा ज्योतिर्लिंगांच्या यादीत ज्योतिर्लिंग म्हणून परळीचे वैद्यनाथांचे नावच कायम रेकॉर्डला असावे मुंडेंनी विधानसभेत निक्षून सांगितले नागपूर  – परळी शहरातील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र हे महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात, त्यांना आवश्यक पूरक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच या अध्यात्मिक स्थळाचे जतन व्हावे व शहरासह मंदिर व परिसराचा कायापालट व्हावा यादृष्टीने पंढरपूर, काशी विश्वेश्वर, उज्जैन महाकाल या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21 :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे नुकतेच नव्याने बदलीवर आलेले दोन्ही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी शहरात औचित्याचा मुद्दा असलेला अवैध गोवंश व्यवसायावर आळा घालण्याच्या कारवाहीचा सपाटा सुरू केला आहे तसेच शहरातील काही अवैध व्यवसायिकांना सामंजस्याची पाठ थोपटून अवैध व्यवसाय बंद करण्याचे फर्मान […]

नागपूर दि. २१ डिसेंबर – भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेध सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत […]

मुंबई. महाराष्ट्र और कर्नाटक के बीच सीमा विवाद सुलझने का नाम ही नहीं ले रहा है. इस मुद्दे को लेकर महाराष्ट्र और कर्नाटक के नेताओं के बीच तीखी बयानबाजी जारी है. संजय राउत ने इसे लेकर एक बयान दे दिया है. उन्होंने कहा है कि ‘जैसे चीन हमारे यहां घुसा है, वैसे ही हम कर्नाटक में घुसेंगे. राउत के बयान […]

नागपूर, दि. 21 : शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष […]

नागपूर, दि.21 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकामधील विषय हे समाज परिवर्तनशील असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने विधानभवन परिसरात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अभिजित वंजारी, माहिती […]

विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा भाग वगळण्याच्या प्रकरणाची चौकशी करुन निवेदन करण्याचे अध्यक्षांचे आदेश नागपूर, दि. २१ डिसेंबर – ‘टीईटी’ घोटाळ्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नातील सत्तारुढ पक्षातील मंत्र्याशी आणि आमदारांशी संबंधित दोन भाग परस्पर वगळल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर असून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बदलण्याचा कोणालाही […]

– 750कोटीच्या टेंडरचा ‘प्रसाद’ नागपूर  : राज्यभरातील हजारो कोटी रुपयांची सिक्युरिटी आणि हाउस किपिंगची कंत्राटे घेणाऱ्या भाजपच्या आमदाराने चक्क साडेसातशे कोटी रुपयांची नवी कंत्राट घेतल्याचे उघडकीस आले आहे. अनुभव नसतानाही या आमदाराने आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना जेवण पुरविण्याचे कंत्राट मिळविल्याचा प्रताप पाहून सचिवांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच डोक्याला हात लावला आहे. समाज कल्याण खात्याला पूर्णवेळ मंत्री नसल्याने ही कामे देण्यास अधिकाऱ्यांचा विरोध […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कार्यवाहीची अजित पवार यांची मागणी वेंटीलेटरअभावी अंबूबॅग दाबून वीस तास कृत्रीम श्वासोच्छवास देणाऱ्या आई-वडीलांसमोरंच मुलीचा मृत्यू होणं ही दुर्दैवी आणि लाजीरवाणी बाब राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर, पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला धरले धारेवर नागपूर, दि. २१ :- आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात […]

नागपूर : राज्यातील अनुसूचित जाती वस्ती योजनेतील कामांमध्ये दुबारता टाळावी आणि कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी या योजनांच्या माहितीचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी मंत्री संजय राठोड बोलत होते. अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या […]

सौरभ पाटील, संवाददाता  पुराने रंजिश को लेकर हुई हत्या,आरोपियों को 25 तक पीसीआर वाड़ी – शहर में हुए डब्बल मर्डर के चारो आरोपियों को वाड़ी पुलिस ने गिरफ्तार किया।मंगलवार को कोर्ट के सामने खड़े किया कोर्ट ने चारों को 25 दिसंबर तक पीसीआर दिया। आरोपीं रितीक उर्फ वाट्या रुपेश नाईक उम्र 21, गणेश नगर दाबा, अब्बास उर्फ आबू तय्यब खान […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com