नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तलवारबाजी स्पर्धेमध्ये कार्तिक ढोबळे, पंकज चन्नौर, ओजस मोझरकर, आशना चौधरी, समृद्धी ठाकरे, वैष्णवी बेडवाल यांनी १९ वर्षाखालील वयोगटात विविध इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. उत्तर नागपूर क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडली. १९ वर्षाखालील वयोगटात मुलांच्या फॉईल इव्हेंटमध्ये कार्तिक ढोबळे ने प्रथम, पुष्कर येवारी ने […]
Sports
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये नागपूर संघाने विजयी आगेकूच केली आहे. समर्थ व्यायामशाळा प्रताप नगर येथे ही स्पर्धा सुरु आहे. शनिवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी २१ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात नागपूर संघाने छत्रपती संभाजी नगर संघाचा २१-७, २५-२, २५-११ ने पराभव केला. याच वयोगटात मुलींनी देखील स्पर्धेत दबदबा कायम ठेवला. नागपूर […]
– विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धा नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सायकलिंग स्पर्धेमध्ये अमेय गुप्ता आणि तृप्ती वाडकर मुले आणि मुलींमध्ये अव्वल ठरले. रविवारी (ता.१९) दीक्षाभूमी जवळील साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे चौकातून सायकलिंग स्पर्धेला सुरूवात झाली. १९ वर्षाखालील मुलांच्या २१ अंतराच्या सायकलिंग स्पर्धेमध्ये जैन इंटरनॅशनल स्कूलच्या अमेय गुप्ता (३२.३०.१२) ने प्रथम स्थान प्राप्त करीत सुवर्ण […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रस्सीखेच स्पर्धेमध्ये उमिराज अकादमी कामठी संघाने प्रथम स्थान पटकाविले. गरोबा मैदानात स्पर्धा पार पडली. महिला आणि १५ वर्षाखालील मुलींच्या गटात उमिराज अकादमी कामठी संघाने प्रतिस्पर्धींना मात दिली. महिला गटात ४६० किलो आत वजन गटात उमिराज अकादमी कामठी ने डी. एन. एस. खापरखेडा संघाचा पराभव केला. अंजूमन इंजिनिअरींग […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेत वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी साकोली संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल मानकापुर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. पाच दिवस चाललेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत १३६ स्पर्धा घेण्यात आल्या. यात सर्वाधिक १७३ गुणांसह वॉरियर्स स्पोर्ट्स अकादमी साकोली संघाने नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाला […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रतिस्पर्धींना मात देत विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल आणि नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ संघाने पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकाविले. मानकापूर क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा पार पडली. पुरुष गटात विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल संघाने विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाचा […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 400 मीटर अंतराच्या शर्यतीमध्ये अॅथलेटिक्स क्लब अमरावतीचा शंकर जराड ने तसेच महिलांच्या भालाफेक स्पर्धेत माधव स्पोर्टींगच्या अंकिता भोयरने सुवर्ण पदक पटकावले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी (ता.16) 400 मीटर अंतराच्या शर्यतीमध्ये शंकर जराडने 49.02 सेकंदात निर्धारित अंतर पार […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये महिला गटात मराठा लॉन्सर्स नागपूर संघाने विजेतेपद पटकावले. मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये शुक्रवारी 17 जानेवारी रोजी महिला गटातील स्पर्धेचा अंतिम सामना मराठा लॉन्सर्स नागपूर व सिटी पोलीस नागपूर संघात झाला. या सामन्यात मराठा लॉन्सर्स नागपूर संघाने 40-34 ने विजय मिळवून विजेतेपदावर मोहोर उमटविली. पुरुष गटात […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे प्रतापनगर मैदानात नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त लोहित मतानी, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, महाराष्ट्र व्हॉलिबॉल फेडरेशनचे अजित पाटील, विजय डांगरे, सुनील हांडे, आयोजन समितीचे विशाल लोखंडे, नीरज दोंतुलवार, नितीन महाजन आदी उपस्थित […]
– खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेमध्ये पुरुष गटात विदर्भ युथ क्रीडा काटोल, विदर्भ क्रीडा मंडळ काटोल आणि महिला गटात जय हिंद क्रीडा मंडळ यवतमाळ, अनंत क्रीडा मंडळ अकोला आणि मराठा फ्रेंड्स अमरावती संघाने अंतिम फेरीत धडक दिली. मानकापूर क्रीडा संकुल येथे झालेल्या उपांत्य फेरीतील […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील तिरंदाजी स्पर्धेचे गुरुवारी 16 जानेवारी रोजी उदघाटन झाले. मोहता सायन्स कॉलेज येथे सुरु असलेल्या तिरंदाजी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी नागपूर शिक्षण मंडळाचे मोहित शाह, सिटी बिंझाणी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय मेत्रे, मोहता सायन्स कॉलेजचे डॉ. जीवन दोंतुलवार, माजी क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, डॉ. सुरेंद्र तिवारी, नागपूर जिल्हा […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये स्टार अमरावती आणि डिस्ट्रीक् कोचिंग सेंटर (डीसीसी) नागपूर संघाने महिला आणि पुरुष गटात विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथ ही स्पर्धा सुरु आहे. बुधवारी 15 जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात सीनिअर महिला गटात डीसीसी नागपूर संघाला नाईन स्टार अमरावती संघाने 12-0 नमवून […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील पंजा कुस्ती स्पर्धेमध्ये दारासिंग हांडा ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ ठरला. विशेष म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवात मागील वर्षी चॅम्पियन ठरलेल्या दारासिंग ला यंदाही आपले जेतेपद कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. सक्करदरा तलाव परिसरामध्ये ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुषांच्या 100 किलो वजनगटात दारा सिंग हांडा याने प्रतिस्पर्धकाला मात […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 100 मीटर अंतराच्या शर्यतीत वैभव गवळी आणि नागेश्वरी वडापल्ली यांनी सुवर्ण पदक पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे. पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत खेलो इंडिया सेंटर च्या वैभव गवळीने 10.80 सेकंदात बाजी मारली. फ्युचर ॲथलेटिक्स स्पोर्ट्स चा गोपाल पालांदूरकर 10.97 […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष गटात शौर्य क्रीडा मंडळ आरमोरी व महिला गटात साई क्रीडा मंडळ काटोल संघाने विजय मिळविला. मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरु आहे. मंगळवारी 14 जानेवारी रोजी झालेल्या पुरुषांच्या सामन्यांमध्ये शौर्य क्रीडा मंडळ आरमोरी संघाने साईराम क्रीडा मंडळ रामटेक 23-19 असा 4 गुणांनी पराभव […]
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेमध्ये नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाने पुरुष गटात आगेकूच केली आहे. नवमहाराष्ट्र संघाने चंदनशेष सावना संघाचा 26-20 अशा फरकाने पराभव करून विजय मिळविला. अन्य सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली संघाने स्लम क्रीडा राळेगाव (30-18) संघाला तर विदर्भ क्रीडा काटोल संघाने ह्युमॅनिटी स्पोर्टिंग परतवाडा (28-08) संघाला आणि […]
नागपुर और सावनेर के कबड्डी स्पर्धा खिलाड़ियों ने दिखाया दमखम… सावनेर: सहकार महर्षि स्व बाबासाहेब केदार स्मृति पित्यर्थ तत्वावधान में तीन दिवसीय विदर्भ स्तरीय कबड्डी प्रतियोगिता का आयोजन किया गया। खेल प्रेमियों की मांग पर सावनेर कलमेश्वर विधानसभा युवा कांग्रेस की ओर से तीन दिवसीय विदर्भ स्तरीय कबड्डी टूर्नामेंट में आयोजित कबड्डी प्रति योगिता के लिए विजेता को सुनील केदार,पूर्व […]
Nagpur :- Boys U-10 Quarter final results 1- Agastya Singhania b. Nirmay Jambhulkar (4-2) 2- Kabir Panchmatia b. Medhansh Marapaka (4-2) 3- Ishan Karhu b. Anay Dubey (4-3/3) 4- Vihan Tawani b. Armaan Taneja (4-2) Girls U-10 Quarter final results 1-Tianna Thakkar b. Saavi Patil ( 4-0) 2- Nivanshi Devkate b. Swara Padgilwar (4-0) 3- Diha Sahare b. Riddhi Kathane […]
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे मंगळवारी (ता.२३) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते गरोबा मैदान येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कन्वेनर सचिन माथने, माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे, दीपक वाडीभस्मे, माजी नगरसेविका मनीषा धावडे, चेतना टांक, कांता रारोकर, क्रीडा शिक्षक अविनाश सहारे, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे आनंद डाबरे, लक्ष्मीकांत मेश्राम […]
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सॉफ्टबॉल स्पर्धेत कमला नेहरू ॲकेडमी आणि नागपूर डिस्ट्रीक सॉफ्टबॉल असोसिएशन (एनडीएसए) संघाने पुरूष आणि महिला गटात विजय मिळविला. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे मंगळवारी (ता.२३) झालेल्या स्पर्धेमध्ये 23 वर्षाखालील वयोगटात पुरूष गटात कमला नेहरू ॲकेडमीने एनडीएसए संघाला पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकाविले. सावनेर बॉइज संघाला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला गटात एनडीएसए संघाने कमला […]