पारशिवनी :-  पंचायत समिति के अंतर्गत आने वाली 22 ग्राम पंचायतों का कार्यकाल सोमवार से समाप्त हो गया है, इसलिए पंचायत समिति की धारा 35(3) के तहत 22 ग्राम पंचायतों पर प्रशासक नियुक्त किया गया है. जनहित और प्रशासनिक मामलों के सुचारू संचालन के लिए महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 अर्तगत यह जानकारी पंचायत समिति की गट विकास अधिकारी सुभाष जाधव, […]

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील मौजा बखारी येथे जिवंत नाल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्यावतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला . रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व परिसरातील जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पारशिवनी तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी.गच्चे  यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा निर्माण करण्यात आला यावेळी मंडळ कृषी अधिकारी कन्हान […]

नागपूर :- श्री. निकेतन बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित श्री निकेतन आर्ट्स कॉमर्स महाविदयालयामध्ये गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे व गांडूळ खत विक्री सोहळयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रकल्पाचे उद्घाटन मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला श्री निकेतन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रसाद गंधे व मनपाचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीबाला देशपांडे व्यासपीठावर उपस्थित […]

जतचे ग्रामस्थ कर्नाटकाच्या कारस्थानाला बळी पडणार नाही… सांगली :- सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. जत तालुक्यातील ६५ गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी तिथे […]

पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियान : पोषण आहार किट वितरीत नागपूर :- पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानात हातभार लावत क्षयरोग (टी.बी.) बाधितांच्या आहारासाठी सहकार्य करण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरातील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेद्वारे ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून या रुग्णांना पोषण आहार किटचे वितरीत करण्यात येत आहे. सलग दुस-या महिन्यात संस्थेच्यावतीने माजी महापौर  […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -भाजप च्या महिला पदाधिकारीचा पाकिस्तानच्या अनोळखी इसमाकडून मोबाईल संभाषनिक विनयभंग कामठी :- सन 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी शहराला अतिसंवेदनशील शहर म्हणून घोषित करण्यात आले असून तशी नोंद महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये आहे. तर या शहराची अतिसंवेदनशिलता इतकी वाढली की या शहराचे थेट संपर्क संबंध पाकिस्तान सोबत असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वत्र […]

नागपूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रध्दांजली वाहिली. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद […]

दंत महाविद्यालयाला अत्याधुनिक होस्टेल देणार नागपूर :- मध्य भारतामध्ये नागपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात मौखिक आजार (ओरल डिसीज) व कर्क रोगाचे (कॅन्सरचे) आजार बळावले आहेत. या परिसरात ओरल हेल्थकेअरसाठी सर्वसमावेशक उपचार पद्धती अस्तित्वात असणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. शासकीय दंत महाविद्यालयातील ‘म्युकरमायकोसिस रिहॅबिलेशन […]

‘चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या आहेत’ ‘वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांना भिडतात’ मुंबई :- ‘काश्मीर फाईल्स’ मुळे जगभरातील लोकांना 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले. गोव्यातील पणजी येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित इफ्फी टेबल टॉक्समध्ये ते सहभागी झाले होते. “हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. चित्रपट […]

चंद्रपूर :- स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास मनपातर्फे १७००० रुपयांचे अनुदान दिल्या जात असुन आतापर्यंत ८९३४ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक शौचालय बांधण्यास असमर्थ असतात अशा […]

६६० मेगावाट संच ८ व ९ ची १०० टक्के उपलब्धता व वीज नियामक आयोगाच्या निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल कोराडी :- कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ६ चे १०० टक्क्यांपेक्षा जास्त भारांकासह वीज उत्पादन झाले असून नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा हे लक्ष्य गाठण्यात यश आले. ७ नोव्हेंबरला १००.०३ टक्के, १६ नोव्हेंबरला १००.४९ टक्के […]

नागपूर :- आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी 28 वर्षांपूर्वी विधान भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात शासनाच्या निष्काळजी मुळे 114 आदिवासी गोवारी शहीद झाले. त्यांच्या 28 व्या स्मृती प्रित्यर्थ नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने प्रदेश सचिव रंजना ढोरे, विजय कुमार डहाट, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी “दलित […]

मुंबई :- स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी (दि. २३) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पर्यावरणासंबंधी आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वीडन भारतासोबत ‘हरित संक्रमण भागीदारी’ सुरु करीत असून या संदर्भात मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजदूतांनी यावेळी दिली. या भागीदारी अंतर्गत स्वीडिश कंपन्या भारतातील सिमेंट, स्टील आदी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना पर्यावरण […]

– नेहरू मैदान का समतलीकरण कार्य हाल ही में किया गया था रामटेक :- शहर के नेहरू मैदान में विभिन्न खेल प्रतियोगिताएं हों या बच्चों के रोजाना के खेल, वह विशेष रूप से शहर के नेहरू मैदान मे आयोजित किए जाते हैं। यह मैदान लंबाई और चौड़ाई में बहुत बड़ा है और इस कारण यह मैदान एथलीटों सहित विभिन्न खेल […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (23) रोजी शोध पथकाने 186 प्रकरणांची नोंद करून 60000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

नागपूर :- राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर विद्यमान सरकारने जिल्हा नियोजन समितीसह विविध योजनेतून जिल्हा परिषदेला मिळणार विकास कामांवर स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवत कामांना मंजुरीचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले. परंतु पालकमंत्र्यांकडून फायलींना मंजुरी मिळत नसल्याने ७०० कोटींची कामे रखडल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीची एकच बैठक घेतली. ते मुंबईत जास्त असतात. मंत्रालय […]

चंद्रपूर :-  आज काही स्वार्थी संधीसाधु व विशेषता विदेशात बसून खालीस्तानच्या नावानी आपली पोळी शेकणाऱ्यांनी सिख धर्म ज्यांना समजलाच नाही ते महाभाग सिक्खांचे खरे कैवारी म्हणून धार्मीक चिन्ह धारण करून श्री गुरूग्रंथ साहेबांचा हितोपदेश बाजुला सारून हिंदुस्थानातील काही इतर धर्म अंधानी सुध्दा खालीस्तान सिक्खांची मागणी असे दर्शविण्याचा व त्यांच्याबद्दल तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही प्रोक्ष-अप्रोक्ष रूपाने चालवीला असून ज्या निधर्मीय देशाचा […]

हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणांचे वितरणाचे देशातील पहिल्या अभिनव प्रकल्पाची आयुक्तांच्या हस्ते सुरुवात नागपूर :- नागपूर शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहेत. संपूर्ण शहर हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून, लोकसहभागाने हत्तीरोगमुक्त नागपूर साकारता येईल असा विश्वास व्यक्त करीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी हत्तीरोगग्रस्तांना विशेष पादत्राणे वितरण करणाऱा देशातील पहिल्या अभिनव उपक्रम सुरु केला आहे.  नागपूर […]

नागपूर :- देशासह जगभरातील विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीला मंजुरी मिळाली आहे. या महत्वाच्या कार्याला गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे पाउल उचलले असून त्यांचे मनापासून अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर नागपुरात साकारण्यात येत […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.23) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 65 किलो प्लास्टिक जप्त करण्यात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com