पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्र कालीन गस्त पथकाने बुधवारच्या पहाटे २.४५ वाजता ते ३.०० वाजता च्या दरम्यान करंभाड मार्गावर महसूल विभागांच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये दोन ट्रक क्रमाक (१) एम एच२७. बि एक्स ४९०८ मध्ये २.८३ ब्रास रेतीची किमत १८७२० रुपये ची (२) दुसरे ट्रक क्रमाक एम एच४० बी एल ४०२ या ट्रक […]

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रोरेल प्रकल्प) • ३ दिवसीय दौऱ्यादरम्यान विविध विषयांवर केली चर्चा नागपूर :-  एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) ४ सदस्यीय शिष्ट मंडळाने महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा तीन दिवसीय दौरा केला. सदर दौऱ्यात एडीबीचे मुकुंद सिन्हा, शरद सक्सेना,कौशल शाहू आणि मिहीर सोरती या चार अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश […]

कारवाईत मारूती सुजुकी वाहना सह एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस दोन कि मी अंतरावरील फुकट नगर कांद्री कन्हान येथे चोरी करून दगडी कोळसा विकण्या करिता जमा केलेला कन्हान पोलीसांनी व वेकोलि च्या अधिका-यानी पकडुन मारूती सुजुकी चारचाकी वाहन आणि कोळसा असा एकुण ३४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा […]

मुंबई :- दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन 2021 व 2022 या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविले होते. सन 2021 मध्ये अशोक […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.24) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 25 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. […]

मुंबई :- राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाच्या […]

नागपूर : आज रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान कळमना कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथील मिर्ची गळ्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे कास्तकार व व्यापारी यांचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. संजय वाधवानी, वसंत पटले यांच्या खळ्यात ही घटना घडली असून आगीमुळे कँन्टीनसुद्धा स्वाहा झाली. आज घटनास्थळी जाऊन समितीचे सचिव यगलेवाड यांच्यासोबत निरीक्षण केले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषिमंडीमध्ये सुविधेचा अभाव […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोवंश वाहतूक करनारा वाहनाचालक वाहन सोडुन फरार गोंदिया :- जिल्ह्यातील देवरी – चिचगड महामार्गावरील मनोहर भाई पटेल शाळेसमोर रात्रीच्या सुमारास वाहन क्रमाकं MH 31 CN 2007 या वाहनात ऐकावर ऐक सहा जनावर कोबुंन ठेवत वाहन सोडुन वाहन चालक पसार झाल्याचे आज पहाटेच्या सुमारास त्या परिसरातील नगरीकांच्या निदर्शनात आले. त्या दुकानदारांनी तात्काळ याची माहीती देवरी पोलिसांना दिले असता […]

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख पाहिल्यानंतर राज्यपालांनी आता पार मर्यादा ओलांडल्या… बेळगाव, कारवार, निपाणीसह गावे ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते… ज्योतिषीवर माझा विश्वास नाही त्यामुळे मी जागा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही… गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती… मुंबई  :- राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक […]

नागपूर :- बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा युवकाने चाकूने भोसकून खून केला. ही घटना आज गुरुवारी सकाळी दहा वाजता गड्डीगोदाममध्ये घडली. प्रणव राजेश पात्रे (२५, इंदोरा, बाराखोली)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सत्येंद्र यादव (२३, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव पात्रे हा भंगार खरेदीव-विक्रीचा व्यवसाय करत होता. तर सत्येंद्र हा दूध विक्रीचा व्यवसाय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -प्रभाग क्र 14 च्या विकासकामाला बसतेय खीळ कामठी :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन अंतर्गत 10 कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते प्रभाग क्र 14 येथे 2018 मध्ये पर्जन्य जलवाहिनी बांधकामाच्या 63 लक्ष 18 हजार 150 रुपयांच्या निधीतून रमानगर ते कामगार नगर पर्यंत नाला बांधकामाचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  चालक वाहक जागीच ठार….एक जमखी मौदा :- येथील कन्हान नदीच्या पुलावर महामार्ग 53वर भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला व एक जमखी झाला. जखमीला तात्काळ नागपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास  एम एच 40 सी एम 1295 हा ट्रक लोखंडी लहान पाईप भरून नागपूर कडे जात असतांना […]

मुंबई  :- चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणा-या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे भूमीपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मराठी भाषा भवन उभारणीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते […]

मुंबई :- कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात आज कृषी विभागाच्या विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहसचिव सरिता बांदेकर- देशमुख, कृषी विभागाचे संचालक […]

अमरावती :- राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत प्रति वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या युथ एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत बांगला देशाकडून प्राप्त आमंत्रणानुसार स्थानिक विद्याभारती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि 4 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन ची सिनियर अंडर ऑफिसर आकांक्षा असनारे हिची निवड झाली आहे. दिनांक 12 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीमध्ये हा कार्यक्रम बांगला देशात आयोजित करण्यात आला असून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या छात्र सेनेच्या दलात […]

अमरावती :- दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ निवडणूक 2022 च्या कामाकरीता विद्यापीठातील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभाग पूर्ण वेळ सुरु ठेवण्यात आले होते. त्याची पर्यायी सुटी म्हणून दि. 25 नोव्हेंबर, 2022 रोजी विद्यापीठाने जाहीर केलेली आहे. त्या दिवशी सर्व प्रशासकीय व पदव्युत्तर विभाग बंद राहतील, तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. […]

नागपूर :- बामसेफ व बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी व बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या बामसेफ ने 73 व्या भारतीय संविधानाच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर ला दुपारी 12 ते 6 च्या दरम्यान उर्वेला कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह (कॉन्फरन्स हॉल) येथे संविधान व त्याच्या अंमलबजावणीवर चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे.

आळंदी (जिल्हा पुणे) :- मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्या लव्ह जिहादाला बळी पडणार नाहीत. स्वतःची मुले काय करतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. इंग्रजांनी वैदीक सनातन शिक्षण व्यवस्था मोडून मॅकोले शिक्षण व्यवस्था चालू केली, तसेच भारतात वर्णद्वेष चालू केला. त्यामुळे हिंदूंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी धर्माविषयी चर्चा करायला […]

नागपूर :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी मुंबईला जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच मागील अनेक वर्षापासून कासव गतीने सुरू असलेल्या इंदू मिलच्या जागेवरील डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बींग फुटू नये या भीतीपोटी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल मंत्रालयाने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचे षडयंत्र केले. षडयंत्राचा भाग म्हणून 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या […]

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विधान मंडळावर हल्लाबोल. नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीची आज पत्रकार परिषद झाली त्यावेळी, अनेक विदर्भवादी उपस्थित होते. त्यापैकी संबोधित करतेवेळी एड. वामनराव चटप, अरुण केदार, मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, रेखा निमजे, सुधा पावडे, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूवार, नरेश निमजे, ज्योती खांडेकर, गुलाबराव धांडे, विना भोयर, नौशाद हुसेन आणि विजय मौंदेकर यावेळी उपस्थित होते.

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com