मुंबई :-माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज मुंबई भेटीवर आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले.

नागपूर, दि.11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.प्रधानमंत्र्यांसोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. […]

नागपूर दि. 11:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.   राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग […]

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू सुब्रमण्यम स्वामी यांना ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे येथे करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संस्थापिका व पत्रकार डॉ वैदेही तमन तसेच संतसमुदाय उपस्थित होता. भारत पूर्वीपासून अध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे […]

राहुल,सोनिया गांधीविरोधात कारवाईची मागणी मुंबई :-नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यापूर्वी चौकशी केली आहे. या दोन्ही नेत्यांविरोधात ईडीकडे पुरावे असल्याची माहिती देखील मध्यंतरीच्या काळात समोर आली होती.पंरतु, असे असतानाही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.ही बाब एकंदरीतच ईडीच्या तपास प्रक्रियेवर संशयाची सुई निर्माण करणारी आहे.गांधी कुटुंबियांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही […]

नागपूर :-आज जिकडे तिकडे एकच चर्चा दिसत आहे, ती म्हणजे बहुप्रतिक्षित असलेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग आहे. खरोखरच हा मार्ग राज्याचा विकास साधणार आहे. या महा मार्गावरून नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासात पूर्ण होईल अशी संकल्पना समोर ठेवून केलेले नियोजन आणि जलद गतीने तयार झालेला हा गुळगुळीत व भव्य रस्ता. हा रस्ता नसून ही […]

खापरी-ऑटोमोटिव्ह आणि प्रजापती नगर-लोकमान्य नगर मार्गावर प्रवासी सेवेचा शुभारंभ नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-II चे कोनशिला अनावरण नागपूर : नागपूर मेट्रो चा पहिला टप्पा आज 11 डिसेंबर 2022 रोजी  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागरिकांना समर्पित करण्यात येणार आहे. पंतप्रधान उद्या मार्गिका-२ (कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) आणि मार्गिका-४ (कस्तुरचंद ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) या मार्गांवरील पहिल्या राइडसाठी […]

समृद्धी महामार्ग, एम्स, मेट्रोसह विविध प्रकल्पांचे लोकार्पण राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित प्रशासनाची तयारी पूर्ण, पोलिसांचा चोख बंदोबस्त नागपूर, दि. १० – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि.११) नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, नागपूर ते बिलासपूर या वंदेभारत रेल्वेचा शुभारंभ, मेट्रो प्रकल्प टप्पा एकचे लोकार्पण तर दुस-या टप्प्याची सुरुवात, नाग नदी प्रदूषण निर्मूलनाचा शुभारंभ करतील तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान […]

नागपूर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मा.राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थितीत.आज दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. यासर्व लोकार्पण कार्यक्रमाची सज्जता दर्शविणारी छायाचित्रे देत आहोत.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी   सिहोरा बौद्ध बिहारा जवळील घटना, कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा बौद्ध बिहारा जवळील विधृत सिमेंट चे दोन पोल तोडुन २००० मिटर अँल्युमिनियम तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी प्रल्हाद ओमकार यांच्या तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 10 :- स्थानीक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साई मंदिर जवळील लोखंडी पुला खाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता निदर्शनास आली .मृतदेहाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे जखमा नसून मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नसले तरी थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाल्याचा तर्क लावण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जुनी […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.९) सुभाषनगर येथे स्वामी विवेकानंद स्मारकापुढील परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेच्या सदस्यांनी यावेळी नागरिकांना एक तासासाठी अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केले. जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती भाजप कामठी कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना सांगितले की संत संताजी जगनाडे महाराज आपल्या पारंपारिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागले आणि त्या काळी बाल विवाहाची परंपरा असल्यामुळे त्याचा वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका नामवंत शाळेत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला 28 वर्षीय एका नराधमाने प्रेमसंबंधाची फूस लावून शाळेसमोरून दुचाकीने रामटेकच्या खिंडसी कडे नेऊन विनयभंग केल्याची घटना 7 डिसेंबरला घडली असून यासंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनुप अण्णादास डोंगरे […]

मुंबई :- लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्‍हाण यांच्‍या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्‍याची शोक भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्‍तुपाठ सुलोचना चव्‍हाण यांनी घालुन दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्‍यांनी ठसकेबाज स्‍वरात लावण्‍या सादर केल्‍या. चपळ, फटकेबाज शब्‍दांना आपल्‍या आवाजाच्‍या, सुरांच्‍या माध्‍यमातून ठसका व खटका देण्‍याचे काम सुलोचना चव्हाण इतके […]

– मनामनात लावणीचे लावण्य पोहचवणारी सूरसम्राज्ञी मुंबई :- “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका, लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद […]

संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.   शहाजीराजे क्रीडा संकूल अंधेरी येथे मुंबई […]

चंद्रपूर :- प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केले आहे. नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले असून, मनपाच्या पथकांनी शहरातील विविध पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन नियमित तपासणी केली जात आहे. नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पावले […]

नागपूर :-स्थानिक स्पर्धेत जवाहर क्रिकेट अकॅडमी शिवनगर आयोजित १४ वर्ष वयोगटातील नॉकआऊट टुर्नामेंट मधे एस.बी.सिटी विरुद्ध पांढरकवडा स्पोर्टिंग क्लब दरम्यान सामना रंगला होता. एस.बी.सिटी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना पांढरकवडा स्पोर्टिंग क्लब संघासमोर जिंकण्यासाठी ३५ षटकामध्ये २९८ धावाचे लक्ष ठेवले होते. प्रथम फलंदाजी करतांना साईश भिसे यांनी तुफानी फटकेबाजी करताना नाबाद १२५ (८८) धावा काढल्या. त्याच्या फटकेबाजीत १३ चौकाराचा […]

पवार स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली;मराठी भाषिकांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे हा एक मोठा संदेश पवारानी दिला… छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास व्हायला लागला आहे… मुंबई  :- राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com