नविन लंपी चर्मरोगाचे पशु आढळल्यास त्याला वेगळे ठेवावे डॉ. गणेश ठाकुर पशु वैद्यकीय अधिकारी यांची माहीती पारशिवनी:- तालुकात आज करभाड येथे लम्पी चर्म रोगाचे ग्रासित एक बैल लपी चर्मरुग्ण ने मृत झाले असुन तालुकात मृत पशु ची संख्या २३ झाली आहे.जनावरांमध्ये लम्पी रोगा चे चिन्हा आढळून आले तर असे रुग्ण पशुना वेगळे ठेवावे कारण लम्पी चर्म आजाराचा विळखा आता घट्ट […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (12) रोजी शोध पथकाने 139 प्रकरणांची नोंद करून 59100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

भंडारा :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत सन 2017-18 ते 2019-2020 या तीन आर्थीक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पिक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये […]

भंडारा :- शेतकऱ्यांना आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत […]

नागपूर :- महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी मार्गावरील मेट्रो रेल्वे सेवेचे उद्घाटन रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. खापरी मेट्रो स्थानकावर पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने उदघाटन करताच, नवीन सजवलेली मेट्रो ट्रेन सेंट्रल एव्हेन्यूच्या प्रजापती नगर मेट्रो स्टेशनवरून प्रवाशांना घेऊन सीताबर्डी इंटरचेंजकडे रवाना झाली. प्रजापति नगर, वैष्णो देवी चौक, आंबेडकर चौक, टेलीफोन एक्सचेंज चौक, चितार ओली, अग्रसेन चौक, दोसर […]

मुंबई :-निर्भया निधीतील वाहनांबाबत खा. सुप्रिया सुळे , खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सारखा प्रकार आहे. निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने मविआ सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या दावणीला बांधली गेली होती , असा घणाघात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ही वाहने पुन्हा निर्भया पथकात […]

मुंबई :-माजी उप मुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंती निमित्त गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानात मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली. भाजपा मुंबई अध्यक्ष, आ.आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत वॉटर कुलरचे लोकार्पण, सफाई कामगारांचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयकॉन अचिव्हर अवॉर्ड २०२२ दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते सुधीर कुडाळकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश […]

नागपूर (Nagpur) : नागपूर-भुसावळ महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. तसेच, ४ आठवड्यांमध्ये उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. ॲड. अरुण पाटील यांनी दाखल केलेली ही जनहित याचिका प्रलंबित असून यात विदर्भातील महामार्गांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी […]

 सोनिया गांधी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘महिला सक्षमीकरण दिवस’ साजरा करण्यात आला. रणजीतबाबू देशमुख, डॉ. आशिष र. देशमुख व इतर मान्यवरांची उपस्थिती.  सोनिया गांधी अमृत महोत्सव समारोह आयोजन समिती, नागपूरचा उपक्रम. नागपूर :- “आजच्या तरुणाईवर माझा विश्वास आहे. देशाचा कॉंग्रेस पक्ष हा १८८२ मध्ये जन्माला आलेला पक्ष आहे. ३-४ पिढ्यांपासून हा पक्ष ताठ उभा आहे. देशात कॉंग्रेस पक्षाइतका दुसरा समतोल राजकीय […]

नागपूर  : हिवाळी अधिशनासाठी आमदार निवास (Amdar Niwas) सुसज्ज केले जात असताना चवथ्या क्रमांकाच्या इमारतीचे काम अनेक दिवस जैसे-थे ठेवण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांच्या कारभारावर शंका व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या इमारतीसाठी सुमारे ३९ लाखांच्या खर्चाचे इस्टिमेट सुद्धा तयार करण्यात आले होते. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यांनी खडसावल्यानंतर चवथ्या क्रमाकांच्या इमारतीच्या डागडुजी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी (दि.१५) डिसेंबर पर्यंत आरोपीचा पीसीआर, जख्मी सुरक्षा कर्मचारी मुत्युशी झुंज देत आहे.   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि इंदर खुली खदान नं.६ येथील मँनेजर रूमच्या मागे कोल डेपो व वजन काटया जवळ मिलींद खोब्रागड़े यांचा सह दोन सुरक्षा कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी समीर सिद्धिकी, राहुल जेकब हे दुचाकी वाहनाने प्रति बंधीत क्षेत्रात आल्याने मिलींद […]

भंडारा :-आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन(सी आय टी यू) तर्फे जिल्हा परिषद चौकात केंद्रीय कमिटीच्या निर्देशानुसार जिल्हा अध्यक्ष – कॉ.राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. काम बंद ठेऊन सीआयटीयू च्या शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी निदर्शने करून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजवार यांना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे नावे मागण्याचे निवेदन सादर केले.कार्यक्रमाला प्रामुख्याने अध्यक्ष -कॉ.राजेंद्र साठे, राज्य उपाध्यक्ष -कॉ.प्रिती मेश्राम, […]

वाडी :- १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या लावा ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जवळपास सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केल्याचे दिसून आले आहे.यात समता पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार स्नेहल भांगे,अपना पॅनल च्या जोत्सना नितनवरे,ग्रामविकास लोकसेवा युवा पॅनलच्या शारदा मरस्कोल्हे व इतरही उमेदवार भाग्य आजमावत आहेत. सदस्य पदाकरिता वॉर्ड क्रमांक ३ चे अधिकृत उमेदवार माजी उपसरपंच महेश चोखांद्रे, सुजाता जामणिक, चंद्रशेखर टेंभरे तर वार्ड क्रमांक […]

· दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अपडेट करावे भंडारा : केंद्र शासनाच्या वतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहिम मोठया प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे. जन्माला आलेल्या पाल्यांचे त्यांच्या पालकांनी आधार कार्ड नोंदणी करून घ्यावी. त्यामुळे पाल्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यामध्ये याचा फायदा होईल. दहा वर्षापूर्वी काढलेले आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक असून जिल्ह्यातील ज्या […]

नागपूर :-  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित 22 तक्ररींचा आढावा घेण्यात आला. आणि नवीन 5 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक विश्वास आनंद यांच्यासह सहकार, आरोगय, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागांचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावे यासाठी निवडणुकीची दीर्घकालीन कामे शिक्षकांना देऊ नयेत, अशी मागणी अनेकदा शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनी केलेली आहे. वारंवार निवडणुकीची व अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. तरी देखील शिक्षकांना निवडणुकीची कामे दिली जात आहे.शिक्षण हक्क कायद्यातील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे […]

मुंबई :- सत्ता गेल्याचे वैफल्य आणि शिंदे-फडणवीस सरकारचा विकास कामांचा झपाटा यामुळे आलेल्या नैराश्यातून व विरोधाचे ठोस मुद्दे हाती नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने खालच्या दर्जाचे राजकारण सुरू केले असून शाईफेकीसारखे हीन प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले आहेत. कायदा हाती घेऊन शाईफेकीला समर्थन हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे का, याचा खुलासा राष्ट्रवादीचे राज्यातील नेते शरद पवारांच्या वाढदिवसादिनी करतील का, असा सवाल प्रदेश भाजपाचे […]

12 व13 डिसेंबर दोन दिवसीय यात्रा महोत्सव सोहळ्याचे आयोजन. पारशिवनी :- दत्तात्रय प्रभू हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत. दत्तात्रय प्रभूंच्या जीवन उद्धारण कार्याची व विचारांची सामान्यांना ओळख होणे काळाची गरज आहे. त्याच उदात्त हेतूने दत्त मंदिर सेवाभावी ट्रस्ट पारशिवनीच्या वतीने अवतार दिन यात्रा महोत्सवाचे आज पासुन शुरू होणार आल्याची माहिती ट्रस्ट्री सुधाकर मेंघर यांनी दिली. श्री दत्तात्रय प्रभू अवतार […]

शिव भोले स्कूल व ग्राम पंचायतों को आकस्मिक भेंट रामटेक :- नागपुर जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्य शर्मा ने गुरुवार को रामटेक तहसील के विभिन्न स्कूलों व ग्राम पंचायतों को आकस्मिक भेंट देकर निरीक्षण करने से शिक्षकों सहित ग्राम सभा को एक ही खलबली मची इस दौरान आदिवासियों से ले आदिवासी बहुल व दुर्गम क्षेत्रों में बिल्ला ग्राम […]

पारशिवनी:- नगर पंचायत पारशिवनीच्या वतीने मुख्याधिकारी अर्चना वंजारी ,नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर व उपाध्यक्ष माधुरी भिमटे, सभापती बाधकाम विभाग सभापती आशा वैद्य, सभापती पाणी पुरवठा विभाग सभापती अनिता भड, नगरसेवक सत्ता पक्ष गट नेता दीपक शिवरकर तसेच सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे प्रशासकीय अधीकारी दत्ता किलबिले, मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या उपस्थितीत नगर पंचायतचा सामान्य निधीतुन १०९ दिव्यांगन लाभार्थी यांना ५ टक्के निधी वितरित […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com