मनपा आणि लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग अससोसिएशनचे आयोजन नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्यावतीने आणि लोटस कल्चरल अँड स्पोर्टींग अससोसिएशनच्या सहकार्याने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंती आणि गांधीबाग उद्यानाच्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता गांधीबाग उद्यानात अखिल भारतीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कवी संमेलनात आमंत्रित कवींमध्ये सुरेंद्र यादवेंद्र हस्यरस बरन (राजस्थान), नंदकिशोर अकेला हस्यरस रतलाम (माळवा)  राकेश वर्मा […]

नागपूर (Nagpur) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपुरातील शंभर कोटींपेक्षा अधिक किंमतीचे भूखंड अवघ्या दोन कोटीत बिल्डरांना दिल्या प्रकरणात सर्वपक्षीय विरोधक हिवाळी अधिवेशनात चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी या मुद्यावर आज सकाळी विधीमंडळात जोरदार घोषणाबाजी केली. तत्पूर्वी आज सकाळी विरोधकांच्या संयुक्त बैठकीत या मुद्यावर राज्य सरकारला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना […]

मुंबई (mumbai) : महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेकडो कोटींची विकासकामे मंजूर केली होती. राज्यात सत्तांतर होताच सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करीत प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. न्या.आर. डी. धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे रोखण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध […]

मुंबई (Mumbai) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील वंचित 67 गावांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या 1 हजार 932 कोटी रुपयांच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला (Mhaisal Lift Irrigation Scheme) अखेर मंत्रिमंडळ बैठकीत रविवारी मंजुरी देण्यात आली. त्यातील 1 हजार कोटींची टेंडर 16 जानेवारी 2023 पर्यंत काढून तातडीने कामाला सुरवात करण्यात येणार आहे. या योजनेमुळे 26 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या […]

नागपूर : सीना कोळेगाव प्रकल्पातील बऱ्याच खातेधारकांनी नियमानुसार ६५ टक्के रक्कम भरली नाही. त्यामुळे आता या खातेधारकांना ही रक्कम भरण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास तयार झालेला सध्याचा आराखडा विस्कळीत होईल, त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी एक सर्वंकष विस्तृत धोरण ठरवून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. सीना कोळेगाव प्रकल्पासंदर्भात विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी […]

रिक्त पदभरती प्रकिया राबविणार नागपूर : अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल तसेच रिक्त पदभरतीसंदर्भात तात्काळ कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री अब्दुल  सत्तार बोलत होते. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक […]

नागपूर : अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रिक्त झालेल्या तीन हजार 898 जागांवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या पदांची भरती प्रक्रिया जुलै 2023 पर्यंत, तर गट ‘अ’ आणि ‘ब’ मधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. अनुसूचित जमाती संवर्गातील ज्या – ज्या कर्मचाऱ्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले […]

महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात येत आहे. या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर रुग्णास मोफत […]

चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या नागरिकांकडुन ७००० रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे. यापुर्वीही अश्या प्रकारची दंडात्मक कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे व विभागामार्फत सातत्याने उपद्रवी घटकांवर नजर ठेवण्यात येते. मात्र या घटनांची पुनरावृत्ती बघता स्वच्छतेप्रती आपली मानसिकता बदलण्याची गरज […]

१४० वैयक्तीक स्पर्धक तर विविध शहरातील ४८ चमु स्पर्धेत चंद्रपूर – २३ ते २६ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे ” उदघाटन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते आझाद गार्डन येथे करण्यात आले. आयुक्त यांनी फीत कापुन तसेच स्वहस्ताने चित्र काढुन महोत्सवाची सुरवात केली. महाराष्ट्र राज्यातील हौशी व व्यावसायिक अश्या ६३० स्पर्धकांनी यात नोंदणी केली असुन १४० वैयक्तीक स्पर्धक […]

वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन यासह यंग इंडिया रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची माहिती  मुंबई – भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिना पासून ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती – १२ जानेवारी अर्थात राष्ट्रीय […]

अभिनेता अनुप सिंह ठाकूर, कुस्तीपटू संगीता फोगाट आणि पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट देवेंद्र झंझरीया यांची विशेष उपस्थिती नागपूर – केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाला येत्या जानेवारी महिन्यात सुरुवात होत आहे. उद्या शनिवारी 24 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा आणि क्रीडा संघटनांना फ्लॅग डिस्ट्रिब्युशन होणार आहे. […]

· सुशासन सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजन भंडारा, दि. 23:- नागरिकांना वेळेत सेवा देणे हेच खरे सुशासन असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आज सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यशाळेत केले. तर नागरिकांना सेवा देतानी नेहमी हसतमुख राहून व चांगले संवाद कौशल्य ठेवून नागरीकांशी व्यवहार करणे ही देखील बेस्ट प्रॅक्टिस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी सांगितले. देशभरात 19 ते 25 डिसेंबर दरम्यान […]

नागपूर, दि. 23 : नागपूर येथील हडस विद्यालयात सन 1970 मध्ये इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सहअध्यायी मित्रांच्या गटाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत‍ सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. व विविध विषयांवर हितगुज केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी त्यांच्याशी संवाद साधतांना म्हणाले, भारतीय संस्कार आज प्रत्येक व्यक्तीत रुजले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा संस्कारक्षम असला पाहिजे. युवा पिढीमध्ये भारतीय संस्काराची […]

नागपूर दि. २३ डिसेंबर – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – […]

नागपूर :-जिल्हा प्रशासनाच्यावतीने अधिवेशन काळामध्ये पुढील 30 तारखेपर्यंत सायंकाळी सात ते दहा या काळात गाजलेले मराठी चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.१२० प्रेक्षकांची क्षमता असणारा मोबाईल डिजिटल मुव्ही थिएटर या फॉरमॅटमध्ये असलेला हा प्रयोग आपण सर्वांनी एकदा अनुभवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कृपया या संधीचा लाभ घ्यावा आजचा चित्रपट टाईमपास ३ […]

कामठी ता प्र 24 :- नुकतेच 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच सदस्य पदासाठी 122 मतदान केंद्रावर निवडणूक मतदान पार पडले .या मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेसाठी कामठी तहसील कार्यालयात असलेल्या स्ट्रॉंग मशीन कक्षात देखरेख साठी कर्तव्यावर हजर असलेल्या एका गृहरक्षक 25 वर्षीय होमगार्डला अस्थीव्यंगाचा झटका पडल्याची घटना 18 डिसेंबर ला निवडणुकीच्या दिवशी सकाळी 6 दरम्यान […]

रेडक्रॉस सोसायटी भंडारा शाखा सन्मानित नागपूर, दि. 23 : देशात परोपकाराची भावना आजही कायम आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना मदत करण्यात येते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही जुनी आणि महत्त्वाची संस्था आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घ्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आज 23 […]

नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिका व जबाबदारी’ या विषयावर दै.सकाळ, नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे मार्गदर्शन करणार आहेत तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 23 : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मंडई उत्सव समिति कामठी च्या वतीने 24 व 25 डिसेंबर ला दोन दिवसीय मंडई उत्सव चे आयोजन रुईगंज मैदानात करण्यात आले आहे. शनिवार 24 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजता मंडई उत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमा अंतर्गत 24 डिसेंबर ला सायंकाळी साडे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com