– साने गुरुजी यांची १२५ वी जयंती मनपामध्ये साजरी नागपूर :- शालेय जीवनापासूनच साने गुरुजींचे विचार आणि शिकवणुकीचे धडे मिळतात. त्यांच्या ‘श्यामची आई’ तील विचारांची गरज ही मागील पिढीला होतीच पण पुढील पिढीला देखील आहे. साने गुरुजींनी आपल्या ५१ वर्षाच्या अल्पायुष्यात ८०च्या वर पुस्तके लिहीली. त्यांनी ‘खरा तो एकची धर्म… ’या प्रार्थनेतून मांडलेल्या मानवता धर्माची आज गरज आहे, असे प्रतिपादन […]
Marathi News
– शिवसेनेच्या वतीने स्वागत व सत्कार सोहळा यवतमाळ :- महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर उद्या दि.२५ डिसेंबर रोजी प्रथमच यवतमाळ येथे येत आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांचा भव्य स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर ना. संजय राठोड यांचे प्रथमच यवतमाळ शहरात आगमन होत आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत […]
यवतमाळ :- उपविभागातील काही भागामध्ये हरभरा पिकावरील मररोग व स्पेडोप्टेरा तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत उपाययोजनांची शिफारस केली असून त्याचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मररोग- हरभरा पिकावरील मररोगाच्या व्यवस्थापणाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळुन प्रति एकरी समप्रमाणात टाकावे. स्पोडोप्टेरा, तंबाखुचे […]
यवतमाळ :- मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता […]
यवतमाळ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा जिल्हा क्रीडा संकुल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. क्रीडा सप्ताह कालावधीत फुटबॉल, हँडबॉल, बॉक्सींग, मल्लखांब, रोलर स्केटिंग, जम्प रोप, रोप स्किपिंग क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनचे ताराचंद चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात […]
– प्रत्येक आठवड्यात आदिवासी मुला -मुलींच्या वसतीगृहाला भेट देणार – कळमना येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाला दिली भेट नागपूर :- विद्यार्थी केंद्रबिंदू माणून आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डिबीटी) मिळणारा निधी नियमित मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार. तसेच, दर आठवड्याला आदिवासी मुला- मुलींच्या वसतीगृहाला भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचे , आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके […]
नागपूर :- आरोग्यविषयक सेवा देत असताना त्याचे दैनंदिन, मासिक आणि त्रैमासिक असे नियोजन करण्यात यावे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हास्तरीय नियामक मंडळाची बैठक तसेच इतर आरोग्यविषयक योजना व उपक्रमांचा आढावा श्री. महामुनी यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा […]
अरोली :- ग्रामपंचायत खात येथे दिनांक 24 डिसेंबर मंगळवार ला 3054 निधी अंतर्गत सीमेंट रास्ता बांधकाम करिता 35 लक्ष रुपये आणी 15 वित्त आयोग जी प निधी अंतर्गत भूमिगत नाली करिता 3.6 लक्ष रुपयाचे भूमिपूजन जि प सदस्या नागपूर राधा मुकेश अग्रवाल यांचे हस्ते करण्यात आले . याप्रसंगी जि. प .सदस्या नागपूर राधा मुकेश अग्रवाल, पं.स.मौदा सदस्या दुर्गा जांबुवंत ठाकरे,माजी […]
– मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता नागपूर :- पक्ष, संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. पक्षाला मान-सन्मान नव्हता. मान्यता नव्हती. पक्षाचे काम जवळपास संपुष्टात आले होते. पण राष्ट्राच्या पुनर्निमाणाचा विचार सुमतीताईंनी संघर्षातून पुढे नेला. ताईंचे संघर्षमय जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी […]
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (23) रोजी शोध पथकाने 148 प्रकरणांची नोंद करून 68,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]
– करचोरी, करगळती रोखण्याबारोबर परिणामकेंद्रित काम करा – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ यादोन्ही विभागांची आज आढावा बैठक घेतली. पवार यांनी करसंकलन आणि महसुलवाढीच्या प्रक्रियेत सुसुत्रता, सुधारणा आणत परिणामकेंद्रित काम करण्याचे निर्देश यावेळी दिले. अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेवर भर देऊन करचोरी, करगळती रोखण्याच्या कामात हयगय करु नये, असे यावेळी सांगितले. यावेळी वित्त […]
– ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार नवी दिल्ली :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे नवी ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका […]
Mumbai :-The Governor of Maharashtra, C. P. Radhakrishnan, has expressed profound sorrow over the passing of veteran filmmaker, director, and screenplay writer Padma Bhushan Shri Shyam Benegal. In his condolence message, the Governor wrote: ” Shyam Benegal belonged to the rare league of exceptionally brilliant filmmakers who made an indelible mark on the world of cinema through his pioneering contributions […]
– मराठा, कुणबी युवक व नवउद्योजकांना इनक्युबेशन केंद्रांद्वारे प्रशिक्षण नागपूर :- राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षीत गटातील तरुण विद्यार्थी व नवउद्योजकांना स्टार्टअप्स उभारण्यासाठी येथील जी.एच. रायसोनी टेक्नोलॉजी बिझनेस इंक्युबेटर फाऊडेशन (जीएचआरटीबीआयएफ), नागपूर व आय.आय.एम फाऊडेशन फॉर इंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट (आयएनएफईडी) इनक्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. या केंद्रांना सारथी पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी नुकतीच भेट दिली. छत्रपती […]
नागपूर :-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
कन्हान :- येथील बीकेसीपी शाळेत दरवर्षी प्रमाणे वार्षिक क्रीडा उत्सव दिवस हा रस्सीखेच, धावनी यासारख्या विविध स्पर्धाचे अप्रतिम आयोजन करून विजेता चंमु व विद्यार्थ्याना पारितोषिक, बक्षीष देऊन थाटात उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमास राजेश आंबुलकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जाईबाई चौधरी ज्ञानपीठ हाईस्कुल व जूनियर कॉलेज नागपुर हे प्रमुख्य अतिथी तर शाळा संचालक समितीच्या पुष्पा गैरोला, अशोक भाटिया तसेच हायस्कुल मुख्याध्यापिका कविता […]
यवतमाळ :- राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य व्हॉलीबॉल संघाची निवड करण्यासाठी दि.26 डिसेंबर रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र खेळाडूंनी चाचणीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्याने भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम सुरळीत सुरु रहावे यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा अँडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अँडहॉक कमिटी […]
– मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :- राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 […]
– जिल्हास्तरीय बॅकर्स समितीचा आढावा यवतमाळ :- राज्य शासनाच्यावतीने रोजगार, स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी शासनाच्यावतीने अनुदान देण्यात देते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना बॅंकांनी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केल्या. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकर्स समितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, रिजर्व […]
– पुण्यामध्ये तळेगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन- केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातील सुमारे 500 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचे वितरण पुणे/नागपूर/मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य […]