नागपूर :- “गेल्या पाच वर्षांत पश्चिम नागपूरचा सर्वाधिक विकास झाला आहे, आणि या यशाचे श्रेय पश्चिम नागपूरच्या प्रत्येक नागरिकाला जाते,” असे प्रतिपादन नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र सरकार प्रत्येक आमदाराला वर्षाकाठी ५ कोटी रुपयांचा विकास निधी देते. तथापि, ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात पश्चिम नागपूरसाठी २०० कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून, […]

नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात व घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. महाराष्ट्र विज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणी साठी घरगुती […]

नवी दिल्ली :- देशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना’ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोक्सो कायद्याच्या मार्गदर्शक […]

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती Ø जिल्ह्यातील ५० हजार महिला होणार सहभागी Ø विभागीय आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांकडून घेतला तयारीबाबत आढावा Ø ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होणार लाभाचे थेट वाटप नागपूर :- महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे भव्य […]

या देशातल्या समस्त मुसलमानांचे मनापासून अभिनंदन ज्यांनी भाजपा आणि त्यांच्या मान्यवर नेत्यांना लोकसभा निवडणुकीत थेट जमिनिवर आणून ठेवले, यानंतरची देशातली भाजपा आणि शहा तसेच मोदी फार वेगळ्या पद्धतिने हा देश आणि त्यांची आघाडी सांभाळतील, मोदी पुन्हा पूर्वीच्या लोकप्रियतेवर विराजमान होत आणि सरसंघचालकांशी जुकवून घेत समस्त भारतीयांना मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा भाजपा नजदिक आणून ठेवतील. राष्ट्र असो अथवा हे राज्य, लोकसभा […]

जळगाव येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील ‘लखपती दीदी सम्मेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे.या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५००० कोटींचे बँक अर्थसहाय्य वितरणाचाहा कार्यक्रम होणार आहे. ग्रामीण विकास मंत्रालय,भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम […]

मुंबई :- महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड २३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान […]

मुंबई :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात 2 लाख 14 हजार 978 अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात 29 हजार 99, नाशिक विभागात 27 हजार 54, पुणे विभागात 74 […]

– लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न मुंबई :- बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश […]

– 25 ऑगस्ट रोजी जळगावात सोहळा नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर राहणार आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून, मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबियाना गरीबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत […]

नवी दिल्ली :- दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील […]

– जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पानवडाळाला चोखारे यांचेकडून आर्थिक मदत चंद्रपूर :- भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान सर्वोच्च आहे याचे कारण भारताला अनादीकाळापासून लाभलेले गुरु आणि त्यांचे ज्ञान आहे. इतिहासापासून आजपर्यंत घडून गेलेल्या कित्येक गुरुंनी त्यांच्या ज्ञानाच्या ओंजळीने आज आपल्याला दिसणारा हा ज्ञानाचा सागर भरला आहे यात काही शंकाच नाही. आजपर्यंत आनेक गुरु या देशाने आपल्याला दिले आहेत. जे फक्त […]

– बल्‍लारपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांची ग्‍वाही बल्‍लारपूर :- महाराष्‍ट्रात पुढील निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्‍यास मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्‍कम निश्चित पणे वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करीन असे उद्गार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्‍हणाले 2,81,000 बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये टाकताना मला अतिशय आनंद झाला. […]

नागपूर :- येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूर शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांकडून आकारण्यात येणारे विविध प्रकारचे सर्व शुल्क माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे घेण्यात आलेला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेकडून प्राप्त निर्देशानुसार […]

नागपूर :- दिनांक २१/०८/२०२४ चे ०२.३० वा. ते ०३.०० वा. दरम्यान मौजा बाजारगाव येथे आरोपी नामे- हर्षद किरण माणे वय २४ रा. सांगवळे ता. करवीर जि. नागपुर याने चोरी करण्याचे उद्देशाने बैंक ऑफ इंडिया बाजारगाव येथील बँकेचे जिन्या जवळील काय काढुन बँकेचे समोरील दरवाज्याचे कुलुप तोडुन आतमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने प्रवेश केला. अशा फिर्यादी नामे सौ. जया अभिषेक ठवरे, वय […]

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई नागपूर :- दिनांक २१/०८/२०२४ रोजी पोस्टे रामटेक येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील वाहीटोली पाचगाव शिवार येथील एका झोपडीमध्ये काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे रामटेक येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर […]

कन्हान :- फिर्यादी कैलास उमराव बावणे वय २४ वर्ष (सेक्युरिटी गार्ड) कामठी हे रात्री कर्तव्यावर हजर असताना रात्री ०२.०० वा. ते ०२.३० वा. दरम्यान WCL कामठी ओसीयम बंद वर्कशॉप मधून तोडफोड करण्याचा आवाज येत होता. तेव्हा वर्कशॉप मध्ये जावून पाहीले असता गार्डला पाहून काही इसम वर्कशॉप च्या कंम्पाउंड वरून उड़ी घेवून पळू लागले. त्यांच्यावर संशय आल्याने वर्कशॉपची पाहणी केली असता, […]

– देश मे महिलाएं अपने 1 करोड़ 60 लाख व्यापार के जरिए 2 करोड़ 70 लाख लोगो को रोजगार के नए अवसर प्रदान कर रही है नागपुर :- नागपुर में कॉन्फ़ेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर की 2 दिवसीय वार्षिक आम बैठक के दूसरे दिन आज स्मृति ईरानी ने व्यापार के वर्तमान स्वरूप को अधिक उन्नत और आधुनिक बनाने में महिलाओं […]

नागपूर :- गणेशोत्सव हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे, आनंदात विरजण पडू नये, पर्यावरणाची हानी होऊ नये, याकरिता नागरिकांनी नियमांचे पालन करित मिळून गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपा, पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन सज्ज असून, येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व सर्वाजनिक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी […]

– 30 दिवसांत लाखो विद्यार्थ्यांनी दिली संकेतस्थळावर भेट – विविध योजना उपलब्ध करून देण्याचा महाज्योतीचा माणस नागपूर :- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com