– लॅपटॉपसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत – लोहमार्ग पोलिस, आरपीएफची संयुक्त नागपूर :- मौजमस्ती आणि व्यसन भागविण्यासाठी रेल्वेत मोबाईल चोरी करणार्‍या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अनिकेत विलासराव सव्वाशेरे (२९) रा. चक्रपाणी नगर आणि हरीलाल दीनदयाल कनोजिया (३५) रा. रिवा, मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून लॅपटॉपसह अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत केले. रेल्वेने करताना प्रवासी बर्थवर मोबाईल ठेवून […]

– परियोजनाओं की कुल अनुमानित लागत लगभग 6,456 करोड़ रुपये है और इसे 2028-29 तक पूरा किया जाएगा ।  – इन परियोजनाओं के निर्माण के दौरान लगभग 114 (एक सौ चौदह) लाख मानव दिवसों का रोजगार पैदा होगा ।  – 1360 करोड़ रुपये की लागत से सरदेगा-भालुमुड़ा (37 किलोमीटर) नई डबल लाइन का किया जाएगा निर्माण ।  बिलासपुर :-प्रधानमंत्री नरेन्द्र […]

– रक्तदान परोपकाराद्वारे कर्मा ने ईश्वर भक्ती – किशन नागदेवे – 82 पुरुष व 4 महिला एकूण 86 यूनिट रक्तदान मालेवाडा :- संत निरंकारी मंडळ, शाखा मालेवाडा च्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र, मालेवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. या शिबीरात 82 पुरुष व 4 महिला असे एकूण 86 लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे रक्त […]

नागपूर :- शहरात सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी असे निदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. “श्री” गणरायाचे येत्या ७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव संपूर्णतः पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा या अनुषंगाने मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवार (ता:२८) अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा […]

– पुलक मंच परिवार का आयोजन नागपुर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार महावीर वार्ड, नागपुर द्वारा हाल ही महावीरनगर स्थित पुलक मंच परिवार कार्यालय में देशभक्ति और श्रावणसरी गीतों के कार्यक्रम का आयोजन किया था। मनीषा नखाते और धनश्री कापसे के संयोजन में कार्यक्रम का आयोजन हुआ। गायक कलाकार प्रकाश वाकेकर, राजेंद्र जैन, मनवी पोफली, सोनाली येलवटकर, रोशनी मखे, […]

नागपूर :- रस्ते बांधकाम व विकासाच्या कामांच्या संदर्भात नागपूर शहरातील विकास यंत्रणांचा आपसात समन्वय दिसत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले न उचलल्यास संबंधित यंत्रणांमधील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. अलिकडेच ना. गडकरी […]

नागपूर :- महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांकडून शासनाच्या हेतू पूर्तीची पावतीही आपसूक मिळतांना दिसत आहे. हिंगणा तालुक्यातील वागदरा येथील लक्ष्मी मंगेश नागपुरे सांगतात या योजनेचे 3 हजार रुपये बँक खात्यात 15 ऑगस्ट रोजी जमा झाले. राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या बहीणीला ही मदत ऐन […]

– ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत नवी मुंबई :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२३-२४ साठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह २५ सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे […]

– वसंतराव नाईक अंध, मूक, बधिर व अपंग विद्यालयाला जिजाऊ शिक्षण महाविद्यालयाचे छात्र अध्यापक व प्राध्यापकांची भेट यवतमाळ :- येथील जिजाऊ शिक्षण महाविद्यालयातील छात्र अध्यापकांनी IQAC च्या उपक्रमा अंतर्गत वडगाव रोड वरील वसंतराव नाईक अंध मुक, बधिर व अपंग निवासी महाविद्यालयाला भेट दिली. एक विद्यार्थ्याला घडवण्यामागे त्यांच्या आईवडीलांसह मोठी जबाबदारी शिक्षकावर ही असते. त्यामुळे शिक्षकामध्ये शिकवण्याबरोबर आणखी बरेच गुण असणे […]

नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण म्हणून स्विकारल्याचा अत्यानंद असल्याची बोलकी प्रतिक्रिया आहे, कामठी भागातील येरडा येथील रहिवासी पूजा सलाम यांची. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना राखीची ओवाळणी म्हणून ३००० […]

नागपूर :- वीज बिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकाकडे थकीत बील वसुलीसाठी गेलेल्य महावितरण अभियंता आणि कर्मचा-यांना अश्लिल शिविगाळ करित जिवानिशि ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण-या अहेफाज खान वल्द, रियाज खान आणि असलम खान या तिन आरोपींना नागपूर शहर तहसिल पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर घटना अशी की, मंग़ळवार (दि. 22 ऑगस्ट) रोजी महावितरणच्या ईतवारी उपविबागा अंतर्गत असलेल्या रिपब्लीक शाखा […]

धाराशिव :- श्री तुळजाभवानी मंदिर में हुए घोटाले के मामले में अपराध जांच विभाग (सीआयडी) द्वारा जिला पुलिस प्रमुख शंकर केंगार का 22 सितंबर 2017 का रिपोर्ट उच्च न्यायालय में प्रस्तूत किया गया था। इसके अनुसार, उच्च न्यायालय ने 9 मई 2024 को 8.5 करोड़ रुपये के घोटाले के मामले में संबंधित 16 आरोपियों पर आपराधिक मुकदमा दर्ज करने का […]

– सामूहिक संकल्पशक्ती वृद्धिंगत करनेवाला रक्षाबंधन! नागपुर :- हिंदू जनजागृति समिति द्वारा रक्षाबंधन के उपलक्ष पर नागपुर शहर के समाचार पात्रिकाओंके संपादक, पत्रकार, हिंदुत्वनिष्ठ, मंदिरों के न्यासी, विभिन्न हिंदू संगठनों के पदाधिकारि जैसे कई गणमान्य लोगों को रक्षा सूत्र बांधा गया। सिद्धारूढ़ स्वामी, श्री सिद्धारूढ़ शिव मंदिर; श्री सिद्धारूढ़ शिव मंदिर के ट्रस्टी प्रकाश तपस्वी, श्रीगुरू बृहस्पति मंदिरके ट्रस्टी श्रीरामनारायण […]

– तिकीट तपासणीस कर्मचारी महिलेचा आरोप – नखाने ओरबडले, मुरगाळला – लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल नागपूर :- आईला सोडून घरी परत जाणार्‍या दोन बहिणींनी तिकीट तपासणीस महिलेला मारहाण केली. एकीने हात पकडून ठेवले तर दुसरीने मारहाण केली. या झटापटीत कानातिल दागिने गहाळ झाले, असा आरोप महिला टीसीने केला आहे. हा खळबळ जनक प्रकार मंगळवार २७ ऑगस्ट रोजी सुमारास नागपूर रेल्वे […]

– धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात पडला खाली काळ आला होता, वेळ आली नव्हती – नागपूर रेल्वे स्थानकावरील सकाळची घटना नागपूर :-धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात त्याच्या हाताची पकड सैल झाली आणि तो खाली पडला. सुदैवाने फलाटावर पडला. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. पायदानाचा कोपरा कंबरेला लागल्याने तो जखमी झाला. त्याला लगेच मेयो रुग्णालयात दाखल करण्यात काळ आला होता, पण वेळ आली […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिका परिवहन विभाग आणि जनआक्रोश यांच्या संयुक्त विद्यमाने बस चालकांसाठी “डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग” याविषयावर गुरुवार २९ आणि शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी धरमपेठ येथील ट्राफिक चिल्ड्रनस पार्क येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवारी (ता:२९) सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होईल. या प्रशिक्षण […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवन बस स्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. पावसामुळे मोरभवन बस स्थानक परिसरात चिखल आणि पाणी साचल्याने होत असलेल्या त्रासाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार लोककर्म विभाग व हॉटमिक्स प्लाँट विभागाद्वारे मोरभवन बस स्थानक परिसरात मुरूम टाकून समतीलकरणाचे काम करण्यात सुरु आले आहे. काही दिवसांपूर्वी सतत […]

नागपूर :- स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता राखणे हे घराची व परिसराची स्वच्छता राखण्या इतकेच महत्त्वाचे आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी नित्यनियमाने पार पाडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अर्थात सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे “सफाई अपनाओ, बीमारी भगाओ” अभियांतर्गत मंगळवारी (ता:२७) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व स्वच्छता दुतांची आरोग्य तपासणी करण्यात […]

नागपूर :- नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पूलांवर लोखंडी जाळी लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आलेला आहे. पुलावरून कुणीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना म्हणून दहाही झोनअंतर्गत नाल्यांच्या पूलांवर दोन्ही बाजूला ही जाळी लावण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी ता. (27) येथील प्रभाग 17 मध्ये रेल्वे अंडर ब्रिज विजय टॉकीज जवळ येथील नाल्यावर […]

Ø नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश Ø ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होणार लाभाचे थेट वाटप Ø जिल्ह्यातील ५० हजार लाभार्थी महिला होणार सहभागी नागपूर :-‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे येत्या ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयोजनाच्या तयारीबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज विविध प्रशासकीय विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com