मुंबई :- शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. मंत्रालयात आज शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या दुरूस्तीबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब. गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, व्यवस्थापक […]

मुंबई :- मौजे काळुस (ता. खेड जि. पुणे) येथील भूसंपादन रद्द करण्याबाबत आणि पुनर्वसनाचे शिक्के उठवण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस खासदार अजित गोपछेडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह जलसंपदा, मदत व […]

– ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती ; – ऊर्जा निर्मिती करारामुळे 72 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि विविध सात ऊर्जा कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे 40 हजार 870 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून, राज्यात दोन लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक आणि 72 […]

मुंबई :- ई-गव्हर्नन्स हा शासनाचा आत्मा असून ई-गव्हर्नन्समुळे कामे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होण्यास मदत होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित 27 व्या राष्ट्रीय गव्हर्नर परिषदेत ते बोलत होते.यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह केंद्रीय सचिव व्ही.श्रीनिवास, सचिव एस. कृष्णन, अतिरिक्त सचिव पुनीत यादव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री […]

– गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ मुंबई :- ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असून सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होतो. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई-गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ई-गव्हर्नन्सविषयक २७ […]

मुंबई :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चैत्यभूमी दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भन्ते राहुल बोधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – न्यू खलाशी लाईन येथे तान्हा पोळा साजरा कामठी :- शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण हा पोळा असून बैल पोळा व तान्हा पोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे .तान्हा पोळा हा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळयासाठी साजरा करण्याची प्रथा आहे.लहान मुले या दिवशी लाकडी,मातीच्या नंदी बैलांना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिणा देत […]

– १४७ मूर्तिविक्रेत्यांनी केली नोंदणी – लकी ड्रॉ द्वारे स्टॉल वाटप   चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीस मोठा प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १४७ मूर्तिविक्रेत्यांनी येथे विक्रीसाठी स्टॉल्स बुक केले असुन या सर्व विक्रेत्यांना लकी ड्रॉ द्वारे स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे. येत्या ७ सप्टेंबर पासुन […]

– उमेदवारांनी नियोजित तारखेला उपस्थित राहावे – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह – शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या अपात्र यादीतील उमेदवारांनाही मिळणार संधी गडचिरोली :- पेसा क्षेत्राकरिता कंत्राटी शिक्षक भरतीसाठी १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीनुसार पात्र उमेदवारांचे मूळ दस्तावेजांची पडताळणी ४ व ५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार […]

गडचिरोली :- कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभाग महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय, दिनांक 9 जुलै 2024 संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत असुन या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. सदर विद्यावेतनाचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. शैक्षणिक अर्हता- 12 वी पास- प्रतिमाह विद्यावेतन रुपये 6 हजार, आय.टी.आय/पदविका- रुपये 8 हजार, पदविधर/पदव्युत्तर- […]

नागपूर :-जागतिक कीर्तीचे बौद्ध पंडित अनागारिक धम्मपाल यांची 160 वी जयंती पाली व बौद्ध अध्ययन विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने 17 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रात साजरी केल्या जाणार आहे. आज पाली व बौद्ध अध्ययन च्या आजी- माजी विद्यार्थी संघांद्वारे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालीच्या प्राध्यापिका सरोज वाणी होत्या. 17 सप्टेंबर रोजी प्रथम सत्रात अनागारिक धम्मपाल यांच्या […]

नागपूर :- बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 94 हजर 284 घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फ़े अभय योजना 2024 सुरु करण्यात आली असून यात ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 61 कोटी 62 लाख रुपये माफ करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून […]

– स्वीकृत योजनेतंर्गत दोन्ही राज्ये व्यावसायिक रित्या जोडल्याने व्यापाराला चालना मिळेल : केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नवी दिल्ली :- मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेलसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹18,036 […]

– बीसीजी लसीकरण सत्राला ४ सप्टेंबर पासून सुरुवात नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र सरकाराचे क्षयमुक्त भारत अभियान राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने ‘अडल्ट बीसीजी व्हॅक्सिनेशन कॅम्पेन’ याअंतर्गत मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १८ वर्षावरील वयोगटातील वर्गासाठी बीसीजी लसीकरणाचे सत्र ४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. क्षयरोगमुक्तीकरीता जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी […]

नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल व रोटरी क्लब एलिट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रोटरी क्लब एलिटच्या अध्यक्षा डॉ. सुषमा देशमुख व प्रहार मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मान्यवरांनी भारत माता पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ केला. निरनिराळया शाळांमधून अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले […]

नागपूर :- हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगष्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या औचित्याने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त म.न.पा. तर्फे दि. 29 ऑगष्ट 2024 रोजी नवी शुक्रवारी शाळा, गाडीखाना मैदान येथे म.न.पा. शाळेतील विद्यार्थ्यांकरीता विविध खेळ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. विवेक अवसरे, प्राचार्य, तिरपुडे शारिरीक शिक्षण महाविद्यालय यांचे हस्ते करण्यात आले. सदर […]

नागपूर :- जरीपटका पोलीसांना खात्रीशीर माहिती मिळाली की हडपार महिला नामे भारती खरे ही आपले घरी परत आली आहे, अशा माहितीवरून ०८१५ वा. चे दरम्यान हद्दपार महिलेचे घरी जावुन चेक केले असता, तेथे हद्दपार महिला आरोपी नामे भारती सुरेश खरे, वय ३५ वर्ष, रा. इंदिरा नगर, गल्ली नं. ११, जरीपटका, नागपूर ही घरी हजर मिळुन आली. नमुद महिला आरोपीस मा. […]

नागपूर :- फिर्यादी अभिजीतसिंग मजितसिंग भाटीया वय २८ वर्षे, रा. फ्लॉट नं. २१३, वैशाली नगर, पाचपावली, नागपूर यांनी त्यांची टाटा एस गाडी क. एम.एच ४९ ए.टी २९८७ ही खालसा इंटरप्राजेस, वैशाली नगर, जयस्वाल सेलिब्रेशन समोर, पार्क करून लॉक करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गाडीतील दोन बॅटरी किंमती ९,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]

नागपुर :-दिनांक ०२.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेस, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०२ केसेस, असे एकुण २७ केसेसमध्ये एकुण ०७ ईसमावर कारवाई करून ३,७३,४३०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच, जुगार कायद्यान्वये ०२ केसमध्ये ०८ ईसमांवर कारवाई करून रू. १,६३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण […]

नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत प्लॉट नं. ३६, श्रीनगर, बहादुरा ग्रामपंचायत जवळ, सक्करदरा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे जयदेव भगवान साळवे वय ३१ वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह आपले मुळ गावी पोळा या सणाकरीता येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून रोख ६,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com