Mumbai :- Maharashtra Governor C P Radhakrishnan visited the Swaminarayana Mandir at Dadar, Mumbai and performed the Puja and Abhishek of Neelakanth Varni. The Governor had the Darshan of Akshar Purshottam Bhagwan, Swami Narayan Bhagwan, Harikrishna Maharaj and other deities. The Governor had the blessings of Pagat Brahmaswarup Mahant Sami Maharaj and interacted with the devotees at the Yogi Sabhagriha. […]

मुंबई :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाली. या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सर्व साधारण चर्चा करुन मंजूर करण्यात आले. पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था असून राज्यातील 827 “अ” वर्ग […]

मुंबई :- पाटण तालुक्यातील काळोली येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय […]

– पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा 1 चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा […]

नागपूर :- एका बाजूला नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) गरीब नागरिकांच्या अनधिकृत प्लॉट्सना गुठेवारी कायद्यान्वये नियमित करत नाही, आणि दुसऱ्या बाजूला केवळ बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपन्यांना नियमांचे उल्लंघन करून फायदा देत आहे. नासुप्रने ८० कोटी रुपयांचा लिलाव घोटाळा केला आहे, ज्यामध्ये बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपन्या सहभागी आहेत. नासुप्रने केवळ बिल्डर आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करणे थांबवावे आणि सामान्य नागरिकांना सेवा द्याव्यात, […]

नागपूर :- रजनीगंधा म्युझिक ॲकाडमी आणि स्वराज्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत आयोजित “सूर संत्रा नगरीचा गायन स्पर्धेचा “ग्रँड फायनल ” 01 ऑक्टोबर रोजी सायंटिफिक हॉल लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथे सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. यावेळी पहिल्या तीन उत्कृष्ट गायकांना अनुक्रमे प्रथम 21 हजार / द्वितीय 11 हजार / आणि तिसरे 5000 रुपये बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही […]

 – ‘ जय सिया राम, जय जय सिया राम ‘ से गूंजा पंडाल नागपुर :- शांति ही हमारे मन का हमारी आत्मा का स्वभाव है। बाकी सभी भाव जैसे लोभ, क्रोध, अहंकार, द्वेष आदि आते हैं और जिसे सुख चाहिए उसके मन में शांति का होना आवश्यक है। भगवान राम सुख हैं, माता सीता शांति हैं। इन्हें अपने मन में […]

कोदामेंढी :- दिनांक २8 सप्टेंबर शनिवार को मौदा पंचायत समिती अंतर्गत आने वाले ग्रामपंचायत कार्यालय येसंबा में शहीद भगतसिंग इनकी जयंती मनाई गई. उपसरपंच धनराज हारोडे इनके हस्ते क्रार्यक्रम की शुरूवात की गई. उपस्थित मान्यवारों ने उनके जीवन पर प्रकाश डाला. इस अवसर पर ग्रामपंचायत सदस्या करिश्मा पानतावणे, पोलिस पाटील नरेंद्र राऊत ,आशावर्कर सुषमा गजभिये , अरुणा बागडे, शकुंतला बागडे , […]

– १.२५ कोटी मिळणार पुरस्कार भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत बेला यांना जाहीर झाला. पुरस्कार रक्कम रुपये १.२५ कोटी आहे. सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत बेला ग्रामपंचायतीने अभियानात भाग घेतला होता. अभियानातील सर्व निकषावर बेला पंचायतीने वर्ष भर […]

नागपूर :- नागपूर महानगर पालीकेच्या अंतर्गत चालणा-या आपली बस शहर वाहतूक मधील ड्रायव्हर, कंडक्टर हे कर्मचारी लाल बावटा वाहतूक कामगार युनियन (महाराष्ट्र) सिटूच्या अंतर्गत संघटीत झाले आहेत व हे सर्व कर्मचारी विविध कंत्राटदारी पध्दतीवर आपली बस मध्ये कार्य करतात, हया कर्मचा-यांचे भरपूर प्रश्न आहेत व त्यांना कामगार कायद्यातील सोई सवलती सुध्दा देण्यात येत नाही आपली बसचे दिवसाचे जवळपास ३० लाख […]

– उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर :- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी ३० सप्टेंबर २०२४ रोजी ‘महाराष्ट्र विधानसभा – २०२४ विजय संकल्प संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील दादर मधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. देवेंद्र फडणवीस […]

– ‘ऑक्सिजन बर्ड पार्क’चे थाटात लोकार्पण नागपूर :- पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. आपण सारे ध्वनी, वायू, जल प्रदूषणाचा सामना करीत आहोत. प्रदूषणामुळे आयुष्यमान कमी होत आहे. अशात पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘ऑक्सीजन बर्ड पार्क’ हे उत्तम माध्यम ठरणार आहे. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा उद्देश साध्य होणार आहे, असा विश्वास केंद्रीय […]

कोदामेंढी :- यहा के प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आने वाले अडेगाव के ग्रामपंचायत प्रांगण में सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर कि ओर से कल सोमवार दिनांक 30 सप्टेंबर को सवेरे दस से दो बजे तक मुफ्त जांच शिबिर आयोजित किया गया है. इस शिबिर में तज्ञ डॉक्टर कि ओर से सामान्य रोग जांच, स्त्री रोग जांच , नेत्ररोग जांच, […]

– झिरो माईल नागपूर येथील विदर्भ विभागीय मच्छीमार संघाची जागा व इमारत त्वरित परत करा -भारतीय भोई विकास मंडळाची मागणी – ॲड. दादासाहेब वलथरे

नई दिल्ली :- कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) ने आज अपने दो दिवसीय राष्ट्रीय व्यापार शिखर सम्मेलन की शुरुआत नई दिल्ली के अशोक होटल में की, जिसमें देश भर के 350 से अधिक प्रमुख व्यापारिक नेताओं ने भाग लिया। इस शिखर सम्मेलन का उद्घाटन CAIT की सलाहकार और पूर्व केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी ने किया, जबकि दिल्ली के सांसद  […]

– उपजिल्हाधिकारी पदाकरिता विनीत शिक्रेची निवड नागपूर :- मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. महाज्योती मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) […]

मुंबई :- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी आज एक महत्वाची घोषणा केली. “नवरात्र अर्थात शक्तिरूपिणी दुर्गेचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ज्याप्रमाणे दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करते त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने आम्ही ‘हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत आहोत.” असे मंत्री लोढा म्हणाले या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील इंडियन पेट्रोल पंप समोरून एक इसम ट्रॅव्हल्स ने अवैध साहित्य भरून असलेले दोन बॅग वाहून नेत असता सदर इसमाचा ट्रॅव्हल्स ड्रॅयव्हर व कंडक्टर सह पैस्याचा वाद घडून आला त्यातच या बॅग मधून उग्र वास येत असल्याने त्याला या बॅग मध्ये काय आहे हे विचारले […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टॉल येथे भाड्याने वास्तव्य करीत असलेला आरोपीच्या घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गोमांस असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित आरोपीच्या घरी धाड घालून गोवंश जनावरांची कत्तल केलेला 1 टन गोमांस किमती 2 लक्ष रुपये व सत्तूर असा एकूण 2 लक्ष 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी चौकातील प्रॉव्हिजन किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने दुकान बंद असल्याची संधी साधून रात्रीला दुकानाचे शटरचे लॉक तोडून कॅश काउंटर मधून 8417 रुपये चोरून नेल्याची घटना 27 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजता दुकानदार दुकान उघडायलाआले असता निदर्शनास आले यासंदर्भात फिर्यादी दुकानदार रवी नांनकाणी वय 40 वर्षे रा लाला […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com