– ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे लोकार्पण व सभा – लाखो बंजारा बांधव उपस्थित राहणार यवतमाळ :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी येत आहेत. सकाळी १० वाजता संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांचे पोहरादेवी येथे आगमन होणार आहे. येथे पोहोचल्यानंतर ते संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीचे आणि जंगदबा […]

– केंद्र, राज्य सरकारच्या कामांच्या बळावर महायुती विजयी होणार  – माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा विश्वास मुंबई :- विधानसभा निवडणूकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली असून केंद्र आणि राज्य सरकारची अव्वल कामगीरी, पक्ष संघटनेच्या प्रभावी व्यवस्थापनाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीने केला आहे, अशी माहिती निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष […]

कोदामेंढी :- शासनाच्या ई – ग्रामस्वराज या पोर्टलवर येथील ग्रामपंचायतीला मागील आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पंधरावा वित्त आयोगअंतर्गत 40,56,198 प्राप्त झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण फक्त17,54,547 रुपये खर्च झाल्याचे नमुद आहे. मागील आर्थिक वर्षाचे 23,01,651 रुपये ग्रामपंचायतीकडे शिल्लक असताना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत चालू वर्ष 2024-25 मध्ये ग्रामपंचायत मध्ये आलेल्या 34,01,790 रुपयांपैकी 1,10,000 (water way construction labourer payment) […]

नवी मुंबई :- कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 14 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनाच्या बैठकीस सर्व विभागीय स्तरावरील प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी विभागीय […]

– विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन चंद्रपूर :- येथे सहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या […]

नागपूर :- राज्यातील गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता राज्य सरकारने पिंक ( गुलाबी ) ई- रिक्षा योजना सुरू केली आहे. इच्छुक महिलांनी राज्य शासनाच्या “पिंक (गुलाबी) ई- रिक्षा योजनेसाठी अधिकाधिक संख्येत अर्ज करीत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील […]

Mumbai :- Maharashtra Governor C P Radhakrishnan has expressed joy and thanked the Prime Minister of India for according the Classical Language Status to Marathi along with 4 other languages. In a message, the Governor has said: “This is a day that will remain etched in the history of Maharashtra and that of the sweet Marathi language. The due recognition […]

– अंकात मिळणार राज्य शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती मुंबई :- लोकराज्य जुलै-ऑगस्ट 2024 अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती. गेल्या दोन वर्षांत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा समग्र […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- बेसा पिपळा गावाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे या वाढत्या शहरीकरणामुळे या भागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्या या उद्देशाने नगर पंचायत स्थापन करण्यात आले मात्र मागील काही महिन्यांपासून नगर पंचायत प्रशासनाद्वारे परिसरातील भूखंड नियमितिकरण ची प्रक्रिया सुरू करण्यात आली.या भागात अनेक अनधिकृत ले आउट असल्याने नागरिकानी आर एल करिता भरघोस प्रतिसाद दिला परंतू […]

– आदिवासी समाजाने मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. राणी दुर्गावतीच्या ५०० व्या जन्मशताब्दी वर्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. ना. […]

कोदामेंढी :- येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील येथूनच आठ वर्षांपूर्वी हकालपट्टी झालेले विज्ञान शिक्षक नागमोते हे पुन्हा येथे रुजू झालेले असून शिक्षक नागमोते यांच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या प्रकार “भारत देश हे आशिया खंडात नव्हे युरोप खंडात आहे” असा असून विषय समजून न सांगता प्राध्यापकासारखे वाचून सांगतात. धडा पूर्ण होण्याआधीच नवीन धड्यांना सुरुवात करत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेले विषय समजत […]

– महाराष्ट्र दौऱ्यात सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ – वाशिममध्ये कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते 23,300 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील […]

सरकार की मुफ्त बांटने की योजनाओं पर एक व्यंग्यात्मक लेख आपके अवलोकनार्थ… अपनी प्रतिक्रिया अवश्य दे. अच्छा लगे तो आगे भेजते जाए…. “मुफ्त का चमत्कार” हमारे लोकतंत्र का ऐसा हिस्सा बन गया है, जहां सब खुश रहते हैं—सरकार अपने वादों से, और जनता अपने सपनों से! देश की जनता को मुफ्त चीजों से इतना प्रेम हो चुका है की अब […]

नागपूर :- इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन द्वारा आयोजित भगवान बुद्ध और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनकी पवित्र अस्थि धातु कलश महायात्रा आज नागपुर शहर के कल्पतरु बुद्ध विहार में आगमन हुआ। यह अस्ति कलश महायात्रा दिनांक 10 सितंबर 2024 से पुणे शहर से प्रारंभ होकर कोल्हापुर, सोलापुर, सातारा सांगली, उस्मानाबाद , दर्यापुर, नांदेड़ मंगलूपीर, कारंजा, अकोला, अमरावती, शेगाव, वर्धा चंद्रपुर, यवतमाल आर्वी […]

नागपूर :- सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल. संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व समाजसुधारकांची भाषा असलेल्या मराठी भाषेचा अभिजात […]

– विशाल बरबटे रामटेक विधानसभेचे प्रमुख यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न ! रामटेक :- विदर्भ लोकल ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशन, कन्हान ता. पारशिवनी रामटेक विधानसभेच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा विशाल बरबटे रामटेक विधानसभा प्रमुख यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला. या मोफत रुग्णवाहिकांचा लाभ गरजू रुग्णांना अधिकाधिक व्हावा यासाठी सर्वांनीच याचा प्रचार झाला पाहिजे यासाठी रुग्णाच्या मदतीसाठी खारीचा […]

मुंबई :- केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथील आयटीआयचे नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असे करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर येथील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना केंद्रीय […]

         मुसलमानांनी अविलंब राजकीय शरणागती पत्करावी .. असा वातावरणीय फतवा दिसतो. एक फास संपला की दुसरा येतोय. सारखे सातत्य आहे. संपणे संपत नाही. आता ताजे ‘वक्फ बोर्ड’ आलेय ! दम घ्यायला उसंत नाही. बिनाबोलाने आमची सुरक्षित मतपेढी व्हा असेच सांगणे दिसते. आता वक्फ कायदा सुधारणा विधेयक आले. या वक्फ चर्चेने सर्वसामान्य मुस्लिमांच्या घरचे काही जात नसले तरी […]

गडचिरोली :- राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीनची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, […]

गडचिरोली :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यापावेतो आपले आधार प्रमाणीकरण केले अशा 14 हजार 841 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 47 कोटी 30 लाख रुपये रक्कम शासनाने जमा केलेले असुन, यामध्ये गत ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांच्या खात्यात 48.00 लाख रूपये जमा करण्यात आले. या प्रोत्साहनपर लाभ योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 112 शेतकऱ्यांनी अद्याप आपले आधार प्रमाणिकरण […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com