– अनुसूचित जाती-जमाती बाबत विविध विषयांचा घेतला आढावा नागपूर :- ॲट्रॉसिटी कायद्याचे उल्लंघन होऊन घडणाऱ्या घटनांमध्ये मृत पावलेल्या पीडिताच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्यासंदर्भात राज्यात अन्य ठिकाणी देण्यात आलेल्या नोकऱ्यांचा आधार घेवून नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश अनुसुचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी संबंधीत यंत्रणाना आज येथे दिले. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे जिल्ह्यातील अनुसुचित जाती-जमातीतील […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नवरात्रोत्सव निमित्त न्यू कामठी येथील शिव छत्रपती नगर येथे नवचैतन्य दुर्गा उत्सव मंडळ कामठी च्या वतीने काल 6 नोव्हेंबर ला आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 38 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करीत ‘मातृ वंदन करिता रक्तदान शिबिर ,मी रक्तदान केले ,आपण पण करा गरजूला मदत होईल असा संदेश दिला.रक्तदान शिबीर यशस्वी रित्या पार पडला असून या रक्तदान […]

– हॉकी बंगाल का चुनाव निर्विध्न सम्पन्न हुए। राजनांदगांव :- हॉकी बंगाल की वार्षिक आमसभा ( कांग्रेस )और चुनाव 05 अक्टूबर, 2024 को होटल पियरलेस इन, कोलकाता में सम्पन्न हुई। हॉकी बंगाल के अध्यक्ष, सुजीत बोस मंत्री, अग्नि एवं आपातकालीन सेवा विभाग, पश्चिम बंगाल सरकार) चुने गये।इश्तियाक अली को फिर से हॉकी बंगाल का महासचिव चुना गया। दोनो ने सभा […]

– पूर्व नागपुरातील विविध कामांचे ना. गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण नागपूर :- स्मार्ट सिटी असणाऱ्या नागपूर शहरात सर्वत्र विकास होत आहे. शैक्षणिक संस्था, आरोग्य विषयी सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, चांगले रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यामुळे शहर बदलत चालले आहे, अशात पूर्व नागपूरचा विकास देखील झपाट्याने होत आहे, स्मार्ट सिटीने पूर्व नागपूरचे चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री […]

– 17 वर्षाखालील शालेय स्पर्धेमध्ये मुले व मुली गटाचे अजिंक्यपद नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व नागपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभागाने मुले व मुलींच्या दोन्ही गटाचे […]

– आमदार देवेंद्र भुयार यांचे नागरिकांनी मानले आभार ! मोर्शी :- मोर्शी वरूड तालुक्यात असलेल्या अल्पसंख्याकबहुल असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, अल्पसंख्याक वस्त्यांचा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांचे जीवनमान उंचावे यासाठी मोर्शी वरूड तालुक्यातील १५ अल्पसंख्याकबहुल ग्रामपंचायतीला प्रत्येकी २० लाखांचा निधी आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने विशेष बाब म्हणून मंजूर झाल्याने मोर्शी वरूड तालुक्यातील जवळपास १५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात […]

कोदामेंढी :- येथील सावंगी रोडवरील, स्मशान घाटापर्यंतच्या चार पथदिव्यावरील पथदिवे उन्हाळ्यापासून बंद असून त्या पोलांवर व तारांवर काटेरी झाड लोम्बकळत असून झाडांची छटाई करून पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सावंगी रोडवरील सुर नदीवरील पुलिया झाल्यामुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढलेली आहे, मात्र कोदामेंढी ते सावंगी या रोडावर रात्रीला पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते, त्यामुळे येथे पथदिवे लावण्यात यावे अशी […]

▪️ विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन नागपूर :– प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने एक व्यापक दुरदृष्टी ठेऊन नागपुरमध्ये आपण राज्यपातळीवरील अव्वल दर्जाचे विविध कार्यालय व सुविधा निर्माण केल्या. येथील पोलीस आयुक्त कार्यालय याचा आदर्श मापदंड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेले मानकापूर येथील अद्ययावत क्रीडा संकुल हे त्याचेच प्रतिक आहे. आज आपण भूमिपूजन केलेले विभागीय आयुक्त कार्यालय […]

नागपूर :- भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (ता.6) उत्तर नागपूरमधील बिनाकी येथे महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा प्रचार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विकसीत भारताचे व्हिजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साधलेला विकास आणि लाडकी बहीण योजनेद्वारे महिला भगिनींना सक्षमतेचा मार्ग दाखविणारे ‘देवा भाऊ’ या सर्वांच्या कार्याची […]

– मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर :- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे झाले. पालकमंत्री तथा अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण व इतर […]

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या (रविवार) मोबाईल मेडिकल युनिट रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स येथे हा कार्यक्रम झाला. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था व बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या रुग्णवाहिकेचे संचालन होणार आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातही आता आरोग्यसेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने ही रुग्णवाहिका उपलब्ध करून […]

नागपूर :– राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम दि. 7 ऑक्टोबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नागपूर दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. दि. 7 ऑक्टोबर रोजी रविभवन येथे आगमन. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्हयांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त नागपूर, प्रादेशिक उपआयुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांचे सोबत रविभवन येथे आढावा व […]

मुंबई :- आर्थिक वर्ष 2024-25 साठी सोयाबीनचा हमीभाव हा 4892 रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा 292 रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात सन 2024-25 मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन 2024-25 साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू.4892/- इतका […]

– दुर्घटना स्थल का निरीक्षण; उच्च स्तरीय जांच के आदेश मुंबई :- चेंबूर के सिद्धार्थनगर में हुई आग की दुर्घटना में मृतकों के परिजनों को 5 लाख रुपये की सहायता दी जाएगी। साथ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि घायलों का इलाज सरकारी खर्चे पर किया जाएगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज घटनास्थल का दौरा कर निरीक्षण किया. इसमें […]

– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात […]

छत्रपती संभाजीनगर :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व […]

नागपुर – नागपुर के 5-star होटल Le Meridien में एक गंभीर घटना सामने आई है, जहां एक परिवार को फंगस लगी पेस्ट्री परोसी गई। यह घटना आज रविवार को हुई, जब तेजस बनहट्टी  दुबई के एक रियल एस्टेट कंपनी से मीटिंग के लिए अपनी पत्नी और बेटी के साथ होटल में गए थे। जानकारी के अनुसार, मीटिंग के दौरान तेजस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी मोटर स्टँड चौकातील पेट्रोल पंप समोरील तीन चाकी ऑटो स्टँड मध्ये उभ्या असलेल्या एका तीन चाकी ऑटो मध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना आज सकाळी 8 वाजता निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव मनोज शंकरराव कडू वय 40 वर्षे रा ओमसाई नगर,कामठी असे आहे. घटनेची माहिती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असा समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी शिका,संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचा वापर करून जीवन व्यतीत करणे गरजेचे आहे.याच मूलमंत्राचा वापर करीत जीवनाशी संघर्ष करून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत हातमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आई वडिलानी आपल्या मुलाला वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आयकर निरीक्षक बनविले. […]

– Mukhyamantri Solar Krishi Vahini Yojana 2.0 for Daytime Power Supply to Farmers – Prime Minister Narendra Modi launches first 5 solar parks Mumbai :-Prime Minister Narendra Modi launched the first five solar parks of the world’s largest decentralized solar power generation project of 16,000 MW capacity being developed in Maharashtra for day time power supply to farmers for irrigation […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com