मुंबई –  संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ […]

 नागपूर :  19 ते 21 नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभरात युनेस्को ‘ जागतिक वारसा सप्ताह ’ म्हणून साजरा करण्यात येतो. नागरिकांना विशेषत: तरुणांमध्ये देशातील प्राचीन वारसांबद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील प्राचीन वारसास्थळांबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी […]

काटोल – काटोल  नगर परिषद  को  पुरस्कार  मिलने  का सिलसीला  थम नही  रहा।अब तक अनेको  पुरस्कार  प्राप्त  काटोल  नगरी  को  अब पुन्हा: स्वच्छता  अभियान  को प्रभावशाली ढंग से  चलाये  जाने  के  लिये  भारत सरकार द्वारा *थ्री-स्टार नामांकन* के  तहत  जि -एफ सी थ्री  स्टार- 03का  यह  पुरस्कार  काटोल नगरी  को मिलाहै। यह  पुरस्कार महामहिम राष्ट्रपती रामनाथ  कोविद,  केंद्रीय  मंत्री  हरदिपसिंह  […]

काटोल – विदर्भ राज्य आंदोलन समिति के मुख्य संयोजक और जय विदर्भ पार्टी के संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राम नेवले को श्रद्धांजलि देने के लिए हाल ही में काटोल स्थित स्थानीय कृषि उपज मंडी समिति के सभागार में एक समारोह आयोजित किया गया था।               जय विदर्भ पार्टी के अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ राज्य आंदोलन […]

नागपुर – म्युझिसिएशन्स फेडरेशन ऑफ इंडिया की ओर से शनिवार (ता. 20) को दोपहर 3.30 बजे रेशमबाग के कवि सुरेश भट हॉल में ‘गीत गाता चल’ इस संगीत कार्यक्रम का आयोजन किया गया था। संगीत कार्यक्रम में मराठी और पुराने हिंदी अजरम गीतों के दमदार पेशकश से सभी रसिक मंत्रमुग्ध हो गए। कार्यक्रम में जिलाधिकारी आर.  विमला की प्रमुख उपस्थिति […]

Mumbai : Chief Minister Uddhav Thackeray has offered condolences to the family of the forest guard Swati Dhumane, who was killed following a tigress attack in Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) area in Chandrapur. Expressing condolences to the deceased Mrs. Dhumane, the Chief Minister also announced that Rs. 15 lakh would be provided to her family as an assistance and […]

मुंबई-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने ताडोबा-अंधारी टाइगर रिजर्व क्षेत्र में बाघ के हमले में मारी गई वनरक्षक स्वाती ढुमणे के परिवार के प्रति संवेदना व्यक्त की है। मृतक श्रीमती स्वाती ढुमणे के प्रति संवेदना व्यक्त करते हुए मुख्यमंत्री ने यह भी घोषणा की कि उनके परिवार को 15 लाख रुपये प्रदान किया जाएगा और उनके पति को वन विभाग की सेवा में […]

मुंबई : ‘स्वर्गीय सौंदर्याचे आपले पूर्वांचल’ हे छायाचित्रकार मोहन बने यांचे पुस्तक त्यांच्या छायाचित्रणातील चार दशकांच्या तपस्येच्या अमृत मंथनातून निघालेले नवनीत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.             पूर्वोत्तर भारतातील आठ राज्यांमध्ये राहून तेथील समाजजीवन व निसर्ग सौंदर्याचे वर्णन तसेच छायाचित्रण असलेल्या  छायाचित्रकार मोहन बने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत रविवारी (दि. २१) राजभवन येथे संपन्न झाले त्यावेळी […]

रामटेक – नंदिवर्धन विद्यालय नगरधन येथे अखिल भारतीय लोधी/लोधा/लोध अधिकारी कर्मचारी संघ आलोक महाराष्ट प्रदेश तर्फे तालुका स्तरीय लोकेश लिल्हारे (IRS/GST) कमिशनर मध्यप्रदेश यांचे हस्ते जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे  यांचे शाल,श्रीफळ,शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी नाडीसिको बँक चे माजी संचालक  डॉ. रामसिंग सहारे, पंचायत समिती सदस्या सौ. अस्विता बिरणवार , सरपंच चिचाळा  कविता बसीने  ,   उपरपंच नगरधन,अनिल मुटकुरे […]

सावनेर – आँचल कुंभारे राज्य तलवाबाजी स्पर्धेत सहभागी राज्य तलवाबाजी असो.अंतर्गत दिनांक 13 ते 15 सप्टें 21 रोजी जालना येथे राज्य तलवाबाजी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये जवाहरलाल नेहरू हाइस्कूल, सावनेर ची खेळाडू कु.आँचल कुंभारे हिने नागपुर जिल्हा संघात तर्फे उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. यशस्वी विद्यार्थिनी चे अभिनंदन माजी मंत्री मा.रणजीतबाबू देशमुख, डॉ. आशीषबाबू देशमुख (माजी आमदार) मा.ऍड चंद्रशेखरजी बरेठीया (पालक […]

कामठी – ड्रैगन पैलेस टेम्पल वर्धापन महोत्सव के दौरान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम में ‘छाती ठोकुनी सांगु जगाला, असा विद्वान होणार नाही’, ‘जीवाला जीवाच दान दिले भिमाने, मानसाला मानुसपनं दिले भिमाने’ आदि प्रसिद्ध गीत लिखने वाले सुप्रसिद्ध गीतकार, समाजभुषण मुंबई के प्रभाकर पोखरीकर व उनकी टीम द्वारा प्रसिद्ध बुद्ध व भिम गीतों की प्रस्तुति से श्रद्धालु दर्शक मंत्रमुग्ध हो गए। साथ ही […]

कामठी – कामठी नगर परिषद में आगामी चुनाव की रणनीति बनाने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कामठी शहर अध्यक्ष शोएब असद शकील अहमद ने पार्टी हाईकमान शरद पवार से मुलाकात की। साथ ही पार्टी के संगठनात्मक विकास के मामलों को लेकर भी चर्चा हुई। इस बैठक में आगामी नगर परिषद चुनाव को लेकर रणनीति बनाने के लिए आनेवाले समय […]

कामठी – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व कल्पना फाउंडेशन ने महाराष्ट्र सरकार से समाजभूषण से सम्मानित व अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस कामठी के शहर अध्यक्ष व महर्षि वाल्मिकी सेवा मंडल के पूर्व कार्याध्यक्ष रमेश महेरोलिया का जन्मदिन तेजस संस्था के अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार की अध्यक्षता एवं कल्पना फाउंडेशन की संचालक कल्पना तांबे की प्रमुख उपस्थिति में  सामाजिक कार्यो के […]

रामटेक  :- ग्राम पंचायत मनसर येथे कोविड-19 च्या लसीकरणासाठी हर घर दत्तक हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.        सदर कार्यक्रम ग्राम पंचायत मनसर च्या सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांड्रे यांच्या पुढाकाराने आणि मा श्री प्रदिप बमनोटे गट विकास अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली नुरी जामा मस्जिद वार्ड क्रमांक 1 पासून सुरवात करण्यात आली त्यात अनेक नागरीकांनी कोविड19 प्रतिबंधक लस […]

चंद्रपूर :- स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सवा’मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात  कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित  केलेल्या 3- तारांकित (थ्री स्टार) नामांकनमध्ये चंद्रपूर शहराचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवीन दिल्ली येथे पार […]

चंद्रपुर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे शासकीय कर्तव्यावर असताना कु. स्वाती ताई ढूमने व वनमजुर यांचेवर माया नामक वाघिनिने अचानक हल्ला केला त्यात दुर्दैवाने स्वाती ताई ढूमने यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वणपाल संघटना नागपूर यांचे वतीने वन शहीद स्वर्गवासी स्वाती ताई ढूमने यांना आज दिनांक 21/11/ 21 रोजी जपानी गार्डन सेमिनरी हिल्स, नागपूर येथे श्रध्दांजली अर्पण […]

यवतमाळ.-दि.10/11/2021 रोजी मृतक नामे सौ. पुजा अनिल कावळे वय 28 वर्षे रा. शेलोडी ता. दारव्हा जि. यवतमाळ ह.मु. वाई-गौळ ता.मानोरा जि. वाशिम ही सायंकाळी 5.30 वा. पुणे जाणे करीता घरुन निघाली परंतु ती पुणे येथे पोचली नाही. त्यामुळे फिर्यादी नामे भोजराज पंजाबराव वानखडे यांचे तक्रारी वरुन हरविलेले ईसम रजि.क्र. 48/2021 अन्वये पोलीस स्टेशन्न दिग्रस येथे मिसिंग दाखल करुन तीचा कसोशीने […]

 नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगर द्वारा वैद्यकीय क्षेत्रात ईश्वरीय सेवाकार्य करणाऱ्या मान्यवर डॉक्टरांना भारत सरकारचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पुरस्कार सन्मान सोहळा शनिवारी दि 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी भाजप शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीणजी दटके, राज्यसभा खासदार डॉ विकासजी महात्मे सर डॉ सुभाषजी राऊत आदी […]

नवी दिल्ली:महाराष्ट्रातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतीच्यां हस्ते सन्मान , महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील दुसरा क्रमांक पटकवला . महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा […]

सावनेर – योगेश कुंभेजकर सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विकासकामांची पाहणी जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप लसचा पहिला डोस व दुसरा डोस न घेतलेल्या 18 वर्षावरील व्यक्तींच्या घरी भेट देवून या मोहिमेंतर्गत त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक आदींनी जबाबदारीपूर्वक […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com