मुंबई :- महाराष्ट्रात गणेशोत्सवात महिला मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पुढील वर्षीपासून विशेष पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे […]

मुंबई :-टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी गावकऱ्यांनी नगर विकास मंत्रालयाच्या अधिसूचनेचा जल्लोष करून स्वागत केले.  कामठी ता प्र 9:- महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालयाने 4 ऑक्टोंबर 2024 ला येरखेडा नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर केल्याने येरखेडा येथील गावकऱ्यांच्या वतीने नगर विकास मंत्रालयाचे जल्लोष करून स्वागत केले नगर नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळण्यासाठी गावकऱ्यांच्या चार महिन्यापासून प्रयत्न सुरू […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -धमनचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणा तसेच संबंधीत विभाग सज्ज कामठी ता प्र 9:- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या कोण्या कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने नागपूर येथील दीक्षाभूमी वरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लाखोंच्या संख्येने अनुयायी भेट देत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ […]

  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9:- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प वर कांग्रेस प्रणित पॅनल ची सत्ता स्थापित असून सरपंच पदी दलित महिला सरिता रंगारी विराजमान होत येरखेडा ग्रा प चे नेतृत्व सांभाळत आहे पण ही बाब विरोधक असलेल्या भाजप प्रणित पॅनल ला पचविण्यासारखे होत नसल्याने अवघ्या काही महिन्यातच विरोधकांनी दूषित राजकारण […]

नागपूर :- फिर्यादी नामे अजय रामचंद्र कवीमंडन, वय ६४ वर्षे, रा. प्लॉट नं. १३, पन्नासे कॉलोनी, आयटी पार्क रोड, प्रतापनगर, नागपूर हे त्यांचे अॅक्टीव्हा दुचाकी क. एम.एच ३१ ई. एक्स ०४३५ ने त्यांची नातीन नामे कु. पृथा आकाश पडि, वय १० वर्ष, हिला डान्स क्लास करीता, ऑरेंज सिटी चौक, येथे सोडण्याकरीता मागे बसवुन गोपाल नगर कडुन पडोळे चौकाकडे जात असता, […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे जुनी कामठी हद्दीत आरोपोंचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेश शिंदे वय २८ वर्ष रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३, नागपुर हा दिसल्याने त्यास ताब्यात घेतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता त्यास पोलीस ठाणे नंदनवन येथुन मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ४ […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कोराडी हटीत म्हाडा क्वॉर्टर नं. ४८, राणा ले-आउट, गोधनी, नागपूर येथे राहणारा आरोपी नामे रवि गजानन महल्ले, वय ३० वर्षे, याचे घरासमोर होन्डा शाईन कंपनीची गाडी उभी असुन नमुद वाहन है चोरीचे आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन रेड कारवाई केली […]

नागपूर :- फिर्यादी प्रेमदास दामोदर पाटील, वय ३९ वर्षे, रा. प्लॉट नं. १२०, निलकमल नगर, नरसाळा, हुडकेश्वर, नागपूर हे त्यांची ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच. ४९ वि.डी ६२४५ ने जात असता, पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत, सेंट झेव्हीअर शाळेजवळ, हिवरी नगर रोडवर, ऊभी करून लघुशंके करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस […]

नागपुर :-दिनांक ०८.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०४ केसेस तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०२ कैसेस असे एकुण ०६ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमांवर कारवाई करून ५४,०९०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगार कायद्यान्यये ०२ केसेसमध्ये एकुण ११ इसमांवर कारवाई करून ५,२३,७८०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध […]

– मनपाच्या विविध विकास प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण नागपूर :- नागरिकांच्या सेवेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा लवकरच कार्यान्वित होणाऱ्या “इंटिग्रेटेड इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम” अर्थात आयआयटीएमएस या अत्याधुनिक “एआय”च्या मदतीने चालणाऱ्या प्रणालीच्या वापरामुळे नागरिकांना शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळेल तसेच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाला मदत होईल. तसेच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या मदतीने पोहरा नदीला प्रदूषण मुक्त करण्यास […]

Nagpur :- 492 Cadet Training Officers (CTOs) of National Cadet Corps (NCC) Senior Division passed out from the folds of NCC Officers Training Academy at Kamptee, Maharashtra on 09 Oct 2024. The Parade was reviewed by Air Marshal Vijay Kumar Garg, AVSM, VSM, AOC-in-C Maintenance Command, Indian Air Force. The passing out course displayed high standards of drill as they […]

Ø विदर्भ-मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी १,७३४ कोटी Ø नागपूर जिल्ह्यातील वीज बळकटीकरण ३१३ कोटी कामाचा सुभारंभ Ø विदर्भातील शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान नागपूर :- शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार करण्यात आली असून त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनामुळे पुढील २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सौरऊर्जेच्या वापराचे नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून […]

नागपूर :- नागपूर महानगरपालीकेद्वारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टी बी संरक्षक लस गुरूवारी 10 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत उल्हासनगर बगीच्यात मोफत लसीकरण करण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे संयोजक व सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे सचिव सुरेश रेवतकर यांनी एका पत्रकात केले आहे. नागपूर महानगर पालिकेतील ईतर केन्द्रावर टीबी […]

– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत बैठक नागपूर :- १९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या सहविचार सभेचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात आमदार  सुधाकर अडबाले यांनी बैठक घेतली. बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान प्रलंबित प्रकरणे आजच निकाली काढा, अशी आमदार सुधाकर अडबाले यांनी तंबी दिली आणि जिल्ह्यातील ४ प्रकरणांना “ऑन द स्पॉट” मान्यता देण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा […]

नवी मुंबई :- सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त असलेली वाहने तळोजा पोलीस स्टेशन आवारात शिंप्ट केली आहेत. मोटार सायकली स्कुटर , रिक्षा बरेच दिवसा पासून उभी असून या वाहनांच्या मालकाचा शोध घेणे व लिलाव प्रक्रिया पूर्ण आवश्यक असल्याने मूळ मालकास कागदपत्रासह सानपाड पोलीस ठाणे येथे 7 दिवसात हजर राहण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सानपाडा पोलीस […]

कोदामेंढी :- येथील लोकसंख्या 3829 असून पोलांची संख्या फक्त 296 असून दिनांक 20 /05/ 2024 ला नागपूर येथील एम. एम. इंटरप्राईजेस या दुकानातून पथदिवे चार लक्ष 88 हजार 474 रुपयाचे गावात अधिकृत निविदाधारक दुकानदार असताना अनधिकृतपणे खरेदी करण्यात आले व ते गावात लावण्यात पण आले नाही. त्यामुळे पथदिवे खरेदी न करताच बोगस बिल लावून मुक्कामी न राहणाऱ्या सरपंच आशिष बावनकुळे […]

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (08) रोजी शोध पथकाने 73 प्रकरणांची नोंद करून 43,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com