– विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लवकरच मिळणार लाभ नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दिव्यांगांच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी तातडीने या योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.           शासनातर्फे राबविण्यात येणा-या दिव्यांगांच्या योजनांचा नागपूर शहरातील लाभार्थ्यांना मिळालेला लाभ आणि प्रलंबित असलेली प्रकरणे या सर्व बाबींचा मंगळवारी (ता.१) महापौर […]

–  नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग –   वाढती बेरोजगारी आणि महागाईवर ठोस उत्तर नाही  मुंबई, दि. 1 : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रयशक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे […]

– डॉ विंकी रुघवानी उपाध्यक्ष महाराष्ट्र मेडिकल काउंसिल नागपुर – जैसा कि COVID महामारी ने सभी उम्र में मानसिक स्वास्थ्य समस्या को बढ़ा दिया है। इस बजट में वित्त मंत्री द्वारा भारत में एक राष्ट्रीय टेलीमेंटल स्वास्थ्य कार्यक्रम स्थापित करने की घोषणा एक स्वागत योग्य कदम है। राष्ट्रीय डिजिटल स्वास्थ्य पारिस्थितिकी तंत्र के लिए खुले मंच को रोल आउट करने […]

नागपुर – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील आधुनिक भारताच्या स्वप्नपूर्तीकडे नेणारा समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. देशातील दलित, शोषित, पीडित, मागास या सर्वांचा विचार करून शेती, उद्योग, शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, संशोधन, स्टार्ट अप या सर्व क्षेत्रांचा विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे. आज देश स्वातंत्र्याचे ७५ वर्ष पूर्ण करीत आहे. उद्याचा […]

नागपुर – आझादी के अमृत महोत्सव के पावन पर्व पर देश के सम्मानीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनके “75 करोड़ सूर्यनमस्कार महायज्ञ” मे विश्व मांगल्य सभा यह राष्ट्रीय मातृ संगठन राष्ट्र की समस्त मातृशक्ति के माध्यम से अपनीआहुती प्रदान करने जा रही है । दिनांक 1 फरवरी 2022 से 7 फरवरी 2022 यानी रथ सप्तमी (सूर्य सप्तमी) के शुभ मुहूर्त तक […]

नागपूर, ता. १ : पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) प्रभाग क्रमांक ४ येथील गुलमोहर नगर, धनलक्ष्मी सोसायटी येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आ. कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे यांच्या प्रभागात मनपा विकास निधीतून रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद पेंडके, नगरसेवक राजकुमार साहू, सामाजिक कार्यकर्ते शैलेश शाहू, वर्ष चानोरे, शीला […]

Lt Gen Manoj Pande, PVSM, AVSM, VSM took over as the Vice Chief of the Army Staff on 01 February 2022. Delhi – An alumnus of National Defence Academy, Lt Gen Manoj Pande was commissioned in December 1982 to the Corps of Engineers (The Bombay Sappers). The General Officer commanded an Engineer Regiment during Operation Parakram in the sensitive Pallanwala Sector along […]

मुंबई, दि. 1  : सिमेंट बांध कार्यक्रमाचे तालुकानिहाय आराखडे बनवताना टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.            मंत्रालयातील दालनात मृद व जलसंधारण विभागाची सिमेंट बांध कार्यक्रम तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ.दिलीप […]

मुंबई, दि. 1 :- राज्य शासनाने 1 फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली आहे. 1) परिशिष्ट अ मध्ये ज्या जिल्ह्यात 18 वर्ष वयापेक्षा मोठ्या असलेल्या […]

नागपुर – लायंस क्लब इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट 3234 H 1  के गवर्नर राजेंद्र सिंह बग्गा ने हाल ही में लायंस क्लब सेंटेनियल का आधिकारिक दौरा किया। इस उपलक्ष्य में उनसे मुलाकात का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमे रीजनल चेयरपर्सन विधि  झा,  डिसप्रेजिडेंट संजीव झा, जोन चेयरपर्सन अनिल मेथयू,डिस्ट्रिक्ट गवर्नर राजेंद्र सिंह बग्गा का सेंटेनियल क्लब में दौरा लायंस क्लब इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट […]

– नागपुर के प्रिय युवा छात्रों नागपुर – हमने आपको कल सड़कों पर ऑफलाइन परीक्षाओं का विरोध करते हुए देखा। कुछ बसों में तोड़फोड़ सहित विरोध के दौरान उनकी हिंसा थी। हमें अपने युवा दोस्तों के प्रति पूरी सहानुभूति होने के बावजूद हमें अपराध दर्ज करने पड़े और सीसीटीवी फुटेज के जरिए उल्लंघन करने वालों की पहचान की जा रही […]

– My Dear young students of Nagpur Nagpur – We saw you on the streets yesterday protesting against offline examinations. Their was violence during the protest including some buses being vandalised. Despite having full sympathy for my young friends, we had to register offences and the violators are being identified through CCTV footages. Today we believe some vested interests are […]

– तब्बल २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी […]

– चालू आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेची स्थिती  आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या विकासदराचे अंदाज – जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार २०२१-२२ आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होणार आहे. बँकेने जगातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा वाढीचा दर चालू वर्षी काय राहील याचे सुधारित अंदाज प्रसिध्द केले आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थ व्यवस्था ८.३% दराने वाढेल असा बँकेचा सुधारित अंदाज […]

– 11 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव आमंत्रित नागपूर दि.31 : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2021-22 राज्य शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मदरसांना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व पात्र मदरसांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा ) […]

– विकास व गुणवत्ता वाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न नागपूर,दि.31 : विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी “समान संधी केंद्रे” -(Equal Opportunity Centre) स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या […]

नागपूर दि.31 : राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4, नागपूर येथे वर्ग 4 कर्मचारी भरती 2022 मध्ये भोजन सेवकाची आठ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 31 जानेवारीला उमेदवारांना परीक्षा व मूळ प्रमाणपत्र तपासणी करीता प्रत्यक्ष हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या तारखेवर ही भरती होऊ शकली नाही. भरतीची नवीन तारीख जाहीर केली जाईल व […]

– शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक नागपूर दि. ३१ : नागपूर स्मार्ट सिटी अभियानात ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहे. त्यांना या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर विश्वासात घेऊन त्यांच्या शंका दूर करून व त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भातील अडीअडचणी दूर करून समाधान करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती भवन येथे या अभियानात जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही […]

नागपूर दि. ३१ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आज आदेश काढत उद्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यामध्ये देखील शाळा सुरू करण्याबाबत मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन […]

नागपूर : – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४व्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी रविवारी (ता. ३०) व्हेरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात (स्थायी समिती सभागृहात) महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी आणि उपमहापौर मनीषा धावडे यांनी पुष्पहार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com