मुंबई :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात असून या तीन नवीन योजनांमध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृतदेह मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे व बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिके तर्फे बुधवारी (२ फेब्रुवारी) रोजी ६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ४५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत माउंटरोड सदर येथील लिबर्टी रेस्टॉरेन्ट ॲण्ड बार यांच्या विरुध्द रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी कारवाई करुन २०,००० चा दंड वसूल केला. तसेच हनुमाननगर झोन अंतर्गत महालक्ष्मीनगर, हुडकेश्वर येथील स्पीड ट्रॅक एज्युकेशन झोन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल […]

मनपा आयुक्तांद्वारे आदेश निर्गमित : २ मार्चपर्यंत एकतर्फी वाहतुकीचे नियोजन नागपूर : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २७ मधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशन टी-पॉईंट रोड पर्यंत मुख्य गडरलाईनचे काम प्रस्तावित असल्याने या कामासाठी या मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.२) आदेश निर्गमित केले.      साउथ सिवरेज प्रकल्पांतर्गत नेहरूनगर झोनमधील राजेंद्र नगर चौक ते नंदनवन पोलिस स्टेशन […]

मुंबई –   राज्यातील अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणासमवेत (FSSAI) सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराचा कालावधी २ वर्षाचा असेल आणि तो परस्पर संमतीने […]

 मुंबई – औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे मावसाळा (ता. खुलताबाद) येथील सेंट्रल इस्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ताब्यातील ४५ हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नावे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             मौजे मावसाळा (ता.खुलताबाद) येथील गट नं.1/10 मधील 45 हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सेंट्रल इस्टिट्यूट ऑफ रोड […]

मुंबई – केंद्र शासनाने २०१९ मध्ये केंद्रीय मोटार वाहन कायदा लागू केल्याने राज्याने २०१७ मध्ये मंजूर केलेले विधेयक मागे घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजना व त्याच्याशी संबंधित बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचे विधेयक (क्र.२८/२०१७) ६ एप्रिल २०१७ रोजी विधानमंडळात मंजूर करण्यात आले होते. हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी […]

मुंबई –  पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.             मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे पालघर नगरपरिषद आणि बोईसर ग्रामपंचायत क्षेत्राचा मुंबई महानगर प्रदेशातील (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश होणार आहे.  ठाणे मुख्यालय असलेल्या या प्राधिकरणात यापूर्वीच नवी मुंबई महानगरपालिका […]

धागा धागा अखंड विणू या…!  – मॅक्स या ब्रँडचे दोन लाख टी-शर्टस् साठी आर्डर  – 27 वस्त्रनिर्मिती उद्योगांचे क्लस्टर – 600 महिलांना प्रशिक्षण  नागपूर, दि. 2 : कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया होऊन ‘कापूस ते कापड’ तयार करण्याची संकल्पना ‘एक गाव एक उत्पादन’ यानुसार अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे साकारली आहे. जिल्ह्यातील कापूस प्रक्रिया करणाऱ्या उत्पादन केंद्रांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत […]

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे तांबाटी येथे कॅन्सर हॉस्पीटल व रिसर्च सेंटर उभारण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांच्याकडून मागणी प्राप्त झाली आहे. कॅन्सर या आजारावर सर्वसामान्यांसाठी होत असलेल्या आरोग्यसेवेसाठी व याप्रमाणे जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक जनहितार्थ कार्यांचे नेहमीच स्वागत असल्याचे उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले. खालापूर तालुक्यातील मौजे डोणवत व मौजे तांबाटी येथील जागेची मागणी कॅन्सर हॉस्पीटल व […]

– कोल इंडिया लिमिटेड प्रबंधन ने जेबीसीसीआई – XI की तृतीय बैठक की सूचना जारी कर सभी सदस्यों सह आमंत्रितों को संदेशा भिजवा दिया नागपुर –कोल इंडिया लिमिटेड प्रबंधन ने जेबीसीसीआई – XI की तृतीय बैठक की सूचना जारी कर दी है। बैठक 16 फरवरी , 2022 को दोपहर 3 बजे नई दिल्ली में आयोजित होगी। 16 फरवरी को ही […]

-रोजगार की जगह कंपनियां बंद हो रही,पिछले 2 साल में लाखों बेरोजगार हुए नागपुर : राज्य में जूनियर और सीनियर कॉलेजों के साथ-साथ विभिन्न व्यावसायिक डिग्री, डिप्लोमा आदि में पढ़ने वाले अनुसूचित जाति और नव-बौद्ध छात्रों को छात्रवृत्ति के लिए आवेदन करने के लिए एक बार फिर से समय बढाकर दिया गया है। दूसरी ओर केंद्र सरकार की दोहरी नित […]

– दिनेश दमाहे ,मुख्य संपादक  – नागपुर के सात व्यापारियों ने कुल 6 करोड़ 58 लाख 30 हजार रुपए निवेश कॉरबिट कॉइन में किए था ! – आरोपियों में बुरान, अहमद और मोहम्मद बेगम ने होटल सेंटर प्वाइंट नागपुर में डेरा डाला था नागपुर – भारत सहित दुनिया के कई हिस्सों में अनेक प्रकार की करेंसी निवेशकों की तादाद बढ़ने […]

नागपूर  : कोरोनाचा नवीन विषाणू विध्वंसक नाही. कोरोना गेला. लसीकरण नाही केले तरी चालेल, अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये. एका महिन्यात कोरोना बाधितांची मृत्यु संख्या 135 झाली आहे. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव उपाय असून नागरिकांनी दुसरा डोस पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केली आहे. ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचा वेग आणखी वाढणे […]

– अंबानी समूह ने इस महीने की शुरुआत में उत्पादन संयंत्रों, सौर पैनलों और इलेक्ट्रोलाइज़र सहित नवीकरणीय बुनियादी ढांचे में $ 75 बिलियन का निवेश करने की योजना की घोषणा की,विश्लेषकों का कहना है कि रिलायंस भारत के थोक बिजली बाजार से बचने के लिए हाइड्रोजन का विकल्प चुन सकती है, जो आर्थिक रूप से तनावग्रस्त उपयोगिताओं और विलंबित भुगतान […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता अजय देवराव पोहेकर आपल्या सेवेतून सोमवारी (ता. ३१ जानेवारी) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या छोटेखानी कार्यक्रमात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पोहेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपयुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम,  कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, अजय मानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर आदी उपस्थित होते. […]

Nagpur – One may recollect that around 2 months back, one 33-year-old police jawan was brought by Gadchiroli Police in a Critical condition to Nagpur based Orange City Hospital & Research Institute owned by Ravi Nair Hospitals Private Limited with history of accidental firearm injury on neck passing through face and head.  On examination; he has Firearm Entry wound at […]

नई दिल्‍ली – भारत की आर्थिक विकास दर चालू वित्त वर्ष में 9.2 प्रतिशत रहने का अनुमान है, जो दुनिया की समस्‍त बड़ी अर्थव्‍यवस्‍थाओं में सर्वाधिक है। देश की अर्थव्‍यवस्‍था महामारी के प्रतिकूल प्रभावों से उभरकर जिस तरह से समग्र रूप से बड़ी तेजी के साथ रिकवर कर रही है वह हमारे देश की दमदार मजबूती को दर्शाती है। यह […]

– घरी विनापरवाना वराह ठेवणाऱ्यांवर धडक कारवाई   चंद्रपूर  : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सातत्याने सुरू असते. त्या अंतर्गत पालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत मोकाट वराह पकडण्याची मोहीम बंगाली कॅम्प परिसरात राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये मनपाची विशेष चमू पोलीस बंदोबस्तामध्ये वराह पकडण्याची कार्यवाही करीत आहे. या दरम्यान घरांमध्ये विनापरवाना वराह ठेवणाऱ्या नागरिकांचे पंचनामे देखील करण्यात […]

-उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीने कारवाई सुरू करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश नागपूर  : नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदी तसेच नाल्यांच्या काठावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध मोठी कारवाई केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपा आणि राज्य शासनाला अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मनपामध्ये आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित एका बैठकीत सर्व अधिका-यांना कारवाई करण्याचे निर्देश मंगळवारी (ता.१) निर्गमित करण्यात […]

मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५६ सदस्यांकरीता ५२ प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व ५२ प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.           नागरिकांची प्रभाग रचना बघण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून सर्व प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे हे नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय मनपाचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय व सर्व झोन कार्यालयांमध्ये […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com